जागतिक वसुंधरादिनाच्या निमित्ताने जगभरात विविध कार्यक्रम होत आहेत. पर्यावरण प्रेमी वृक्ष संवर्धनाचे महत्त्व विशद करीत आहेत. या सर्व कार्यक्रमांमध्ये नागपुरातील विद्यार्थ्यांच्या एका ग्रूपने आपला खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे. ...
22 एप्रिलला जगभरामध्ये जागतिक वसुंधरा दिवस (World Earth Day) म्हणून साजरा करण्यात येतो. प्रदूषणामुळे जगभरामध्ये वाढणाऱ्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणावर हानि होत आहे. ...
उन्हाळ्यात नागपूर पेटून राहिले की काय, असा भास होतो. या सर्वांचे कारण म्हणजे विकासाच्या प्रक्रियेत वसुंधरेकडे झालेले दुर्लक्ष आहे. त्याचे परिणाम निव्वळ मानवालाच नाही, तर संपूर्ण इको सिस्टिमला जाणवत आहे. ...