आमदार प्रसाद लाड यांनी आंदोलकांची भेट घेत वस्तुस्थिती जाणून घेतली. याबाबत १९ डिसेंबर रोजी मंत्रालयात मुख्यमंत्री व संबंधित मंत्री यांच्यासह बैठक घेऊन तोडगा काढण्यात येईल. ...
शहराच्या बाहेरील डोंगरला रस्त्यालगत असलेल्या नगर परिषदेच्या डम्पिंग यार्डच्या खोलीला शनिवारी पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास आग लागली. यात खोलीमधील सर्व प्लास्टिकचे साहित्य जळून खाक झाले. इमारतीला भेगा पडल्याने जवळपास १० लाखांचे नुकसान झाले. ...
मुंबईतील कचरा कमी झाल्याचा दावा करीत महापालिकेने कचरा उचलणाऱ्या वाहनांची संख्या कमी केली. मात्र, अनेक ठिकाणी कचरा वेळेत उचलला जात नसल्याने, मुंबईत ऐन सणासुदीत ठिकठिकाणी कचरा साठून राहत आहेत. ...
मुलुंड कचराभूमीची क्षमता संपुष्टात आल्यामुळे ते आॅक्टोबरपासून बंद करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने महापालिकेला दिले होते. त्यानुसार, मुलुंड कचराभूमीला टाळे लावण्याची प्रक्रिया सुरू झाली. ...