लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
गोल्ड आणि महागड्या गाड्यांची आवड असणाऱ्या शौकीन शेखांमध्ये हमद बिन हमदान अल नयन (Hamad bin Hamdan Al Nahyan) हा शेख असा आहे ज्याच्याकडे जगातली सर्वात मोठी SUV कार आहे. ...
भारतीय युवा महिला फलंदाज जेमिमा रोड्रिग्ज हिने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर आयसीसी टी२० क्रिकेट क्रमवारीत मोठी झेप घेत दुसरे स्थान पटकावले. त्याचवेळी, हुकमी फलंदाज स्मृती मानधनानेही चार स्थानांनी प्रगती करत सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. ...