लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुबई

दुबई

Dubai, Latest Marathi News

Video : दुबई एअरपोर्टवर ठेवली आहे सोन्याची वीट; हात टाका आणि घेऊन जा! - Marathi News | Viral video of gold bar Dubai airport people are getting mad on this | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video : दुबई एअरपोर्टवर ठेवली आहे सोन्याची वीट; हात टाका आणि घेऊन जा!

सोन्याची वीट तेही फुकट म्हटल्यावर कुणीही ती घ्यायला कुणीही तयार होईल. अशीच एक सोन्याची वीट दुबईच्या एअरपोर्टवर ठेवण्यात आली आहे. ...

'या' व्यक्तीने तयार केली जगातली सर्वात मोठी SUV, दोन कार्सना जोडून केली एक कार! - Marathi News | Dubai Sheikh builds worlds largest SUV see pics | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :'या' व्यक्तीने तयार केली जगातली सर्वात मोठी SUV, दोन कार्सना जोडून केली एक कार!

गोल्ड आणि महागड्या गाड्यांची आवड असणाऱ्या शौकीन शेखांमध्ये हमद बिन हमदान अल नयन (Hamad bin Hamdan Al Nahyan) हा शेख असा आहे ज्याच्याकडे जगातली सर्वात मोठी SUV कार आहे. ...

कामरगांवचे ‘टमाटर’ पोहचले दुबईला! - Marathi News |  Kamargoan's 'Tomato' reached Dubai! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :कामरगांवचे ‘टमाटर’ पोहचले दुबईला!

कामरगाव: कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील शेतकरी सुधाकर प्रल्हाद पुंड यांनी सेंद्रिय पध्दतीने घेतलेले ‘टमाटर’ दुबई येथे पाठविण्यात आले आहेत. ...

विनयभंगप्रकरणी दुबईत भारतीय सेल्समनला अटक; पोलिसांनी जप्त केला पासपोर्ट - Marathi News | Indian salesman arrested in Dubai for molestation; Police seized passport | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विनयभंगप्रकरणी दुबईत भारतीय सेल्समनला अटक; पोलिसांनी जप्त केला पासपोर्ट

दुबईतील एका मॉलमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोपी सेल्समनचा पासपोर्ट दुबई पोलिसांनी जप्त केला आहे.  ...

जेमिमा रॉड्रिग्जची आयसीसी क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप - Marathi News |  Jemima Rodriguez rises to second spot in ICC rankings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जेमिमा रॉड्रिग्जची आयसीसी क्रमवारीत दुसऱ्या स्थानी झेप

भारतीय युवा महिला फलंदाज जेमिमा रोड्रिग्ज हिने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर आयसीसी टी२० क्रिकेट क्रमवारीत मोठी झेप घेत दुसरे स्थान पटकावले. त्याचवेळी, हुकमी फलंदाज स्मृती मानधनानेही चार स्थानांनी प्रगती करत सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. ...

वल्ला हबीबी.... दुबईत उंटांचा दवाखाना - Marathi News | Valla Habibi ... a camel repot in Dubai | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :वल्ला हबीबी.... दुबईत उंटांचा दवाखाना

जिवाची दुबई...! भारतीय जिंकला तब्बल 19 कोटींची लॉटरी - Marathi News | Dubai Dhamaka ...! Indian wins lottery 19 crore | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जिवाची दुबई...! भारतीय जिंकला तब्बल 19 कोटींची लॉटरी

पोटापाण्यासाठी आखाती देशांत जाणाऱ्या भारतीयांमध्ये कमालीची वाढ होत आहे. ...

हरभजन सिंगची दुबई सफर! - Marathi News | Harbhajan Singh's Dubai trip with family ! | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :हरभजन सिंगची दुबई सफर!