लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दुबई

दुबई, मराठी बातम्या

Dubai, Latest Marathi News

मर्डर मिस्ट्री! दुबईवरून सुपारी, कर्नाटकमध्ये 'तिची' हत्या अन् उत्तर प्रदेश कनेक्शन; जाणून घ्या, 'हे' भयंकर प्रकरण - Marathi News | Crime News gorakhpur murderer arrested dubai karnataka woman murder | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मर्डर मिस्ट्री! दुबईवरून सुपारी, कर्नाटकमध्ये 'तिची' हत्या अन् उत्तर प्रदेश कनेक्शन; जाणून घ्या, 'हे' भयंकर प्रकरण

Crime News : पोलिसांनी आरोपीची अधिक कसून चौकशी केली असता हा भयंकर प्रकार समोर आला आहे. ...

दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अपघात, दोन विमानांची झाली टक्कर - Marathi News | Major plane crash at Dubai International Airport, two planes collided | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठा अपघात, दोन विमानांची झाली टक्कर

Two Airplanes Collided At Dubai: जगातील सर्वात वर्दळीच्या विमानतळांपैकी एक असलेल्या दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज मोठा अपघात झाला आहे. ...

पार्श्वभागात ४० लाख रूपयांचं सोनं लपवून दुबईहून भारतात आला, चेन्नईत झाली पोलखोल - Marathi News | Man carried gold worth over 40 lakh rupees in his rectum from Dubai to Chennai arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पार्श्वभागात ४० लाख रूपयांचं सोनं लपवून दुबईहून भारतात आला, चेन्नईत झाली पोलखोल

कस्टमशी निगडीत नियमांनुसार, परदेशातून भारतात येणारे लोक त्यांच्यासोबत २० ग्रॅम सोनं विना कोणतंही शुल्क देशात आणू शकतात. ...

तुम्ही जगातील सर्वात महागडं आइसक्रीम खाल्लंय का? एका स्कूपची किंमत सोन्यापेक्षाही महाग, पाहा... - Marathi News | World most expensive ice cream costs rs 60000 sold in dubai scoopi cafe | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :तुम्ही जगातील सर्वात महागडं आइसक्रीम खाल्लंय का? एका स्कूपची किंमत सोन्यापेक्षाही महाग, पाहा...

जगातील सर्वात महागडं आइसक्रीम कोणतं असा जरा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर याचीच माहिती आपण आज घेणार आहोत. ज्याची किंमत ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.  ...

दुबई-मुंबई विमानात बॉम्बची अफवा; निनावी फोनने सुरक्षा यंत्रणांची उडाली धावपळ - Marathi News | anonymous phone rushed security bomb rumours on dubai mumbai flight | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुबई-मुंबई विमानात बॉम्बची अफवा; निनावी फोनने सुरक्षा यंत्रणांची उडाली धावपळ

दुबईहून मुंबईकडे येत असलेल्या विमानात आरडीएक्स ठेवण्यात आल्याच्या धमकीच्या अफवेमुळे येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण व तेथील सुरक्षा यंत्रणेची काही काळ धावपळ उडाली. ...

T 20 विश्वचषकात भारत- पाकिस्तान सामना रंगणार, दोन्ही संघ एकाच गटात - Marathi News | India Pakistan match in T20 World Cup both teams in the same group | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T 20 विश्वचषकात भारत- पाकिस्तान सामना रंगणार, दोन्ही संघ एकाच गटात

T20 World Cup : आयसीसीने जाहीर केले गट. पात्रता फेरीसह ४५ सामने खेळवले जातील.  ...

Deep Dive Dubai : १९६ फुट खोल घेता येणार पोहण्याचा आनंद; पाहा कसा आहे जगातील सर्वात खोल पूल - Marathi News | deep dive dubai world biggest pool open-to the public watch epic video 196 feet deep world record | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Deep Dive Dubai : १९६ फुट खोल घेता येणार पोहण्याचा आनंद; पाहा कसा आहे जगातील सर्वात खोल पूल

Deep Dive Dubai: दुबईचे क्राऊन प्रिन्स हमगन बिन मोहम्मद अल मकतून यांनी शेअर केला Deep Dive Dubai चा आकर्षक व्हिडीओ. पाहा व्हिडीओ. ...

अवघ्या चार वर्षांच्या ईशानवीचा 'वर्ल्ड रेकॉर्ड'; तीन मिनिटांत ओळखले तब्बल १९५ देशांचे ध्वज - Marathi News | Ishaanvi Adhalrao Patil's 'world record' in just four years!; Flags of 195 countries recognized in three minutes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवघ्या चार वर्षांच्या ईशानवीचा 'वर्ल्ड रेकॉर्ड'; तीन मिनिटांत ओळखले तब्बल १९५ देशांचे ध्वज

दुबई येथे झालेल्या आगळ्यावेगळ्या स्पर्धेत चार वर्षांच्या ईशानवीचं यश..! ...