लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ड्रंक अँड ड्राइव्ह

ड्रंक अँड ड्राइव्ह

Drunk and drive, Latest Marathi News

"पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने अटक केली..." आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवालांची उच्च न्यायालयात धाव - Marathi News | Grandfather Surendra Agarwal moves High Court in Kalyaninagar accident case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने अटक केली..." आरोपीचे आजोबा सुरेंद्र अग्रवालांची उच्च न्यायालयात धाव

अल्पवयीन मुलाने भरधाव वेगात पोर्शे कार चालवून दोन तरुणांना उडविले. पुणे पोलिसांनी ७७ वर्षीय सुरेंद्र अग्रवाल यांना २५ मे रोजी नातवाच्या गुन्ह्यासंदर्भात अटक केली... ...

Pune: डॉ. तावरे अन् अश्फाक मकानदारमध्ये ५ महिन्यांत ७० कॉल; अवैध धंद्यावरून वसुलीचा संबंध - Marathi News | 70 calls in 5 months between doctors ajay Taware and Amar Makandar; Recovery from illegal business | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डॉक्टर तावरे अन् अश्फाक मकानदारमध्ये ५ महिन्यांत ७० कॉल; अवैध धंद्यावरून वसुलीचा संबंध

अल्पवयीन मुलाच्या रक्त नमुन्यात बदल केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने अश्फाक मकानदार आणि अमर गायकवाड या दोघांना अटक केली आहे... ...

कवठे येमाई हिट अँड रन: चुकीच्या बाजूने येत भरधाव गाडीची दुचाकीला धडक, तरुणाचा जागीच मृत्यू - Marathi News | Kavthe Yemai Hit and Run: A speeding car coming from the wrong side collides with a two-wheeler, youth dies on the spot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कवठे येमाई हिट अँड रन: चुकीच्या बाजूने येत भरधाव गाडीची दुचाकीला धडक, तरुणाचा जागीच मृत्यू

पुणे येथे र्पोशो अपघात प्रकरण गाजत असताना शिरूर तालुक्यातही अशी घटना घडली आहे.... ...

Pune Porsche case: अल्पवयीन मुलाचे ते रक्त आईचेच; फॉरेन्सिक अहवालातून अधिकृत निर्वाळा - Marathi News | Pune Porsche case: A minor's blood is that of his mother; Official Nirwala from Forensic Report | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अल्पवयीन मुलाचे ते रक्त आईचेच; फॉरेन्सिक अहवालातून अधिकृत निर्वाळा

दरम्यान, न्यायालयाने डॉ. तावरे, डॉ. हाळनोर व ससूनमधील कर्मचारी अतुल घटकांबळे या तिघांना ७ जूनपर्यंत तर विशाल व शिवानी अग्रवाल यांना १० जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे... ...

कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: अल्पवयीन मुलाच्या रक्तनमुने फेरफारप्रकरणी दोघांना मुंबईतून अटक - Marathi News | Kalyaninagar hit and run case: Two arrested from Mumbai in connection with minor child's blood sample tampering case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: अल्पवयीन मुलाच्या रक्तनमुने फेरफारप्रकरणी दोघांना मुंबईतून अटक

कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा पुणे पोलिस सखोल तपास करीत आहेत. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या प्रत्येकाची चौकशी करण्यात येत आहे... ...

Pune Porsche case: "अपघाताच्या रात्री मद्यधुंद अवस्थेत होतो..." अल्पवयीन 'बाळा'ची पोलिसांसमोर कबुली - Marathi News | Pune Porsche case "On the night of the accident, was in a drunken state..." Confession of the minor 'Bala' to the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"अपघाताच्या रात्री मद्यधुंद अवस्थेत होतो..." अल्पवयीन 'बाळा'ची पोलिसांसमोर कबुली

पुणे पोलिसांनी शनिवारी (दि. १) बालगृहात आरोपीची आईच्या उपस्थितीत चौकशी त्याची केली. बाल न्याय हक्क मंडळाने ३१ मे रोजी पोलिसांना अल्पवयीन मुलाची चौकशी करण्याची परवानगी दिली होती... ...

दारू पिऊन गाडी चालवू नका! पुण्यात २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई - Marathi News | Don't drive drunk Drunk and drive action against 154 motorists in 2 days in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारू पिऊन गाडी चालवू नका! पुण्यात २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई

दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या विरोधात वाहतूक पोलिसांनी कारवाईची मोहीम ...

धक्कादायक! मद्यधुंद अवस्थेत रवीना टंडनने केली वृद्ध महिलेला मारहाण? मध्यरात्री नेमकं काय घडलं? - Marathi News | Drunk Raveena Tandon assaulted an old woman Shocking video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! मद्यधुंद अवस्थेत रवीना टंडनने केली वृद्ध महिलेला मारहाण? मध्यरात्री नेमकं काय घडलं?

रवीना टंडन आणि तिच्या ड्रायव्हरने मध्यरात्री मुंबईत भरधाव वेगात गाडी चालवत एका महिलेला जखमी केल्याची घटना समोर आलीय. (raveena tondon) ...