वेळोवेळी समज देऊन आणि वारंवार कारवाई करूनही न जुमानता दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या चार दारुड्या वाहनचालकांना मोटर वाहन न्यायालयाने पाच हजारांचा दंड ठोठावला आहे. ३० वाहन चालकांचा वाहन परवाना सहा महिन्यांपर्यंत निलंबित करण्यात आला. तर एकाला कोर्ट उठेपर्य ...
दारूच्या नशेत असलेल्या एका कार चालकाने रस्त्यावर हैदोस घातला. या कार चालकाने चार ते पाच दुचाकींना धडक दिली. यात दोघे गंभीर जखमी झाले. अखेर दुभाजकाला धडकून कारही क्षतिग्रस्त झाली. ही घटना आठ रस्ता चौक लक्ष्मीनगर येथे शुक्रवारी रात्री ११.४५ वाजताच्या स ...
होळी आणि धुळवडीच्या बंदोबस्ताचे उत्कृष्ट नियोजन केल्यामुळे शहरात कोणतीही मोठी घटना घडली नाही. नागरिकांनी होळी आणि धुळवडीच्या सणाचा मनसोक्त आनंद घेतला. ड्रंक न ड्राईव्ह तसेच विविध कलमानुसार पोलिसांनी ३४९० जणांविरुद्ध कारवाई केली. ...
दारूच्या सेवनावर कुठलेही निर्बंध नसलेल्या गोव्यात प्रतिदिन सरासरी किमान दोन वाहन चालकांचे परवाने दारू किंवा अंमली पदार्थाच्या अंमलाखाली वाहन चालवल्याच्या कारणावरुन निलंबित केले जात आहेत. ...