थर्टी फर्स्टसाठी पोलिसांनी मजबुत व्यूहरचना करून मंगळवारी दिवसभर आणि पहाटेपर्यंत कारवाई करून मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या ५९२ वाहन चालकांवर कारवाई करून थंडीत त्यांना घाम फोडला. ...
‘मद्य पार्टी’ करून वाहन चालविणा-या एक हजार ६७३ तळीरामांवर ठाणे शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी ३१ डिसेंबर रोजी कारवाई केली. तर, २९ ते ३१ डिसेंबर या तीन दिवसांत दोन हजार १४३ जणांविरुद्ध ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगरमधील १८ युनिटच्या सुमारे ६०० पोलि ...
शनिवारपासूनच ड्रंक अँड ड्राईव्ह अभियान सुरू करण्यात आले आहे. दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांची संख्या ३१ डिसेंबरला वाढणार असल्यामुळे पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. ...
पुण्याच्या आयएलएस लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून दिभना व खरपुंडी गावात जनजागृती केली. एखाद्या गावात दारुविक्रेत्यांवर कारवाई झाल्यास पंच व साक्षीदारांनी काय खबरदारी घ्यावी, हे देखील पथनाट्यातून सोप्या शब्दात या विद्यार्थ्यांनी सांगितले. ...