लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ

Drugs, Latest Marathi News

Sonali Phogat: 'मी कर्लिसचा मालक नाहीच'; सोनाली फोगाट खून प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता  - Marathi News | Sonali Phogat murder case is likely to take a different turn | Latest goa News at Lokmat.com

गोवा :'मी कर्लिसचा मालक नाहीच'; सोनाली फोगाट खून प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता 

मांद्रेकर हा हणजूण येथीलच असून तो अंमली पदार्थाच्या व्यवहारात असल्याची चर्चा होती. ...

Crime: दम माराे दम... बनतोय तरुणाईचा स्टेटस सिम्बॉल, मायानगरीला पोखरतेय ड्रग्जची वाळवी - Marathi News | Crime: Dum Marae Dum... Becoming a status symbol of youth, Mayanagari is becoming a desert of drugs. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दम माराे दम... बनतोय तरुणाईचा स्टेटस सिम्बॉल, मायानगरीला पोखरतेय ड्रग्जची वाळवी

Crime: ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे अभिनेत्री व भाजप नेत्या सोनाली फोगट यांना आपला जीव गमवावा लागल्याचे तपासात समोर येताच ड्रग्जच्या वाढत्या विळख्याने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे ...

Sonali Phogat Drug Video: सोनाली फोगाटला कोणते ड्रग दिलेले? मूड बनविण्यासाठी की मारण्यासाठी, समोर आले नाव... - Marathi News | Sonali Phogat Drug Video: Which drug was given to Sonali Phogat? To make her mood or to kill, the name came out Methamphetamine | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोनाली फोगाटला कोणते ड्रग दिलेले? मूड बनविण्यासाठी की मारण्यासाठी, समोर आले नाव...

Sonali Phogat Drug Name: एकदा का कोणी ते घेतले की त्याचे झटकन व्यसन लागते. कारण ते मज्जासंस्थेवर थेट परिणाम करते. ...

विना प्रिस्क्रीप्शन 'बटन' मिळतेच कसे? राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचा सवाल - Marathi News | How to get drug 'Button' without prescription? State Commission for Protection of Child Rights questions | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विना प्रिस्क्रीप्शन 'बटन' मिळतेच कसे? राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचा सवाल

राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने अन्न व औषधी प्रशासनाच्या कारभारवर ठपका ...

Gadchiroli | गोठणगाव नाक्यावर दोन पाेती गांजा जप्त, दाेघांना केली अटक - Marathi News | Two bags of ganja seized at Gothangaon crossing, attempted smuggling to Nagpur from Kurkheda | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Gadchiroli | गोठणगाव नाक्यावर दोन पाेती गांजा जप्त, दाेघांना केली अटक

कुरखेडावरून नागपूरला तस्करीचा प्रयत्न ...

'नशा छोडो बोतल तोडो', पुण्यात आनंदवन मध्ये फोडली 'व्यसनमुक्तीची दहीहंडी' - Marathi News | Quit the drug break the bottle break the dahi handi of de-addiction in Anandvan in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'नशा छोडो बोतल तोडो', पुण्यात आनंदवन मध्ये फोडली 'व्यसनमुक्तीची दहीहंडी'

आनंदवनमध्ये एका नव्या आयुष्याची सुरुवात उत्साहाने करु, असा संकल्प सर्वांनी केला ...

हजार कोटींचे ड्रग्ज गुजरातमधून जप्त, अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई - Marathi News | Drugs worth thousand crores seized from Gujarat, action of anti-narcotics squad | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हजार कोटींचे ड्रग्ज गुजरातमधून जप्त, अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई

Drugs : गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने गुजरातमधील ड्रग्जची फॅक्टरी उद्ध्वस्त करत हजार कोटी किमतीचा ५१३ किलो एमडीचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी कंपनीचा मालक गिरिराज दीक्षित याला बेड्या ठोकल्या आहेत.  ...

मोठी बातमी! मुंबई पोलिसांची गुजरातमध्ये धडक कारवाई; तब्बल १,०२६ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त - Marathi News | mumbai anti narcotics cell worli unit busted a drugs factory in Gujarat seized drugs is Rs 1026 crore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी बातमी! मुंबई पोलिसांची गुजरातमध्ये धडक कारवाई; तब्बल १,०२६ कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त

मुंबई पोलीस अँटी नार्कोटिक्स सेलच्या वरळी युनिटनं थेट गुजरातमध्ये जाऊन ड्रग्ज माफियांविरोधात धडक कारवाई केली आहे. गुजरातच्या भरुच जिल्ह्यातील अंकलेश्वर परिसरातील एका ड्रग्ज फॅक्ट्रीचा भांडाफोड पोलिसांनी केला आहे. ...