लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ

Drugs, Latest Marathi News

ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज - Marathi News | Trump slaps fine! Three US warships sail towards Venezuela; 4,000 troops also ready | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज

US Venezuela News: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हेनेझुएलाविरोधात कठोर झाले आहे. अमेरिकेने तीन युद्ध नौका पाठवल्या असून, ४००० जवान पाठवण्याची तयारी केली आहे.  ...

आलिया भटचा ड्रग्जबद्दल महत्त्वाचा व्हिडीओ, म्हणाली "नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला..." - Marathi News | Alia Bhatt Joins Ncb Drugs Free Bharat Campaign See Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटचा ड्रग्जबद्दल महत्त्वाचा व्हिडीओ, म्हणाली "नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला..."

आलिया भटनं ड्रग्जवर भाष्य केलंय. ...

Pranjal Khewalkar: महिलेची सहमती नसताना काढले आक्षेपार्ह व्हिडिओ; खेवलकर यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल - Marathi News | Another case registered against Khewalkar for making objectionable video without woman's consent | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pranjal Khewalkar: महिलेची सहमती नसताना काढले आक्षेपार्ह व्हिडिओ; खेवलकर यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

महिलेने केलेल्या तक्रारीमध्ये चोरून आक्षेपार्ह व्हिडीओ काढून त्याचा चुकीचा वापर केल्याचा आरोप प्रांजल खेवलकर यांच्यावर केल्याची माहिती समोर आली आहे ...

आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार - Marathi News | Drugs worth Rs 31 crore smuggled in a BMW car with Thane Municipal Corporation logo | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार

भिवंडीतील रांजनोली बायपासजवळील नाशिक-ठाणे पूर्व द्रुतगती मार्गावर कारवाई ...

लादेनपेक्षा दुप्पट इनाम...'या' देशाच्या राष्ट्रपतींना पकडण्यासाठी अमेरिका करतोय प्रयत्न; कारण काय? - Marathi News | America is trying to capture the president of venezuela nicolas maduro with a bounty twice that of Bin Laden | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :लादेनपेक्षा दुप्पट इनाम...'या' देशाच्या राष्ट्रपतींना पकडण्यासाठी अमेरिका करतोय प्रयत्न; कारण काय?

ना दहशतवादी आरोप ना कसला खटला...तरीही अमेरिकेला या देशाच्या राष्ट्रपतींना का पकडायचे आहे? ...

गांजा तस्करांचे धाबे दणाणले! रेल्वेतील 'नार्कोस टीम'चा अचूक वेध - Marathi News | Ganja smugglers' shattered! Accurate target of 'narcos team' on the railway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गांजा तस्करांचे धाबे दणाणले! रेल्वेतील 'नार्कोस टीम'चा अचूक वेध

रॅक्स, मॅक्स, सिकंदर, योद्धाकडून तस्करांची दाणादाण : रेल्वे सुरक्षा यंत्रणांत ठरले ‘द रियल हिरो’ ...

फुरसुंगीत थार गाडीतून गांजाची तस्करी उघडकीस; गुन्हे शाखेची कारवाई, २२ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Smuggling of marijuana from a Thar car in Phursungit revealed; Crime Branch action, seized valuables worth Rs 22 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फुरसुंगीत थार गाडीतून गांजाची तस्करी उघडकीस; गुन्हे शाखेची कारवाई, २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

आरोपीने हा गांजा नेमका कुठून आणला? आणि यामध्ये त्याचे साथीदार कोण? गुन्हे शाखेचे पथकाकडून तपास सुरु ...

उल्हासनगरात एमडी ड्रग्ससह दोघांना अटक - Marathi News | Two arrested with MD drugs in Ulhasnagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उल्हासनगरात एमडी ड्रग्ससह दोघांना अटक

उल्हासनगर शहर गुन्हे अन्वेषण विभागाने सोमवारी दुपारी कारवाई करीत १४ लाख ३१ हजार किंमतीच्या एमडी मेफेड्रॉन अंमली पदार्थासह अटक केली. ...