Drugs Mafia Lalit Patil Arrest: संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या ड्रग्स प्रकरणातील माफिया ललित पाटील याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, ललित पाटिलला वैद्यकीय चाचणीसाठी रुग्णालयात आणण्यात आले आहे. तिथे प्रसारमाध्यमांशी बोलण्याचा प्रयत्न केला असत ...