लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ

Drugs, Latest Marathi News

गणेश विसर्जनादरम्यान पडोलीत २९८ ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त - Marathi News | 298 grams of brown sugar seized in Padoli during Ganesh immersion | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गणेश विसर्जनादरम्यान पडोलीत २९८ ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त

दोघांना बेड्या : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ...

जेथे चरस विकले, तेथेच तस्करांची धिंड; छत्रपती संभाजीनगरात गुन्हेगारांची धिंड पॅटर्न कायम - Marathi News | The pattern of criminals in Chhatrapati Sambhajinagar continues; Smugglers were arrested in the same areas where hashish was sold | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जेथे चरस विकले, तेथेच तस्करांची धिंड; छत्रपती संभाजीनगरात गुन्हेगारांची धिंड पॅटर्न कायम

मुकुंदवाडी पोलिसांची कारवाई; तीन वर्षांपासून अमली पदार्थांच्या विक्रीत सक्रिय ...

मराठवाड्यात वाढती नशेखोरी; ८ महिन्यांत ४ जिल्ह्यांतून ७ कोटींचे अमली पदार्थ जप्त - Marathi News | Drug abuse increasing in Marathwada; Drugs worth Rs 7 crore seized from 4 districts in 8 months | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात वाढती नशेखोरी; ८ महिन्यांत ४ जिल्ह्यांतून ७ कोटींचे अमली पदार्थ जप्त

चार जिल्ह्यांत १०२ तस्करांना अटक, धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक ४२ तस्करांवर कायद्याचा बडगा ...

विमानतळावर १३ किलो हायड्रोपोनिक गांजा पकडला; सीमा शुल्क विभागाकडून चौघांना अटक - Marathi News | 13 kg of hydroponic marijuana seized at airport; Four arrested by Customs Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विमानतळावर १३ किलो हायड्रोपोनिक गांजा पकडला; सीमा शुल्क विभागाकडून चौघांना अटक

विमानतळावर स्कॅनिंगदरम्यान बॅगमधून तीव्र वास येत असल्याने तपासणी केली असता त्यात व्हॅक्युम पॅक केलेले २६ पॅकेट्स सापडले ...

औषध विक्रेताच बनला 'ड्रग्स पेडलर'; नोकरी सोडून गुन्हेगाराशी केली पार्टनरशिप, तिघे अटकेत - Marathi News | Drug dealer becomes 'drug peddler'; quits job and forms partnership with criminal, three arrested | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औषध विक्रेताच बनला 'ड्रग्स पेडलर'; नोकरी सोडून गुन्हेगाराशी केली पार्टनरशिप, तिघे अटकेत

एजन्सीद्वारे नशेसाठी औषधांचा पुरवठा, १२७० बाटल्या, ८८ गोळ्यांसह ८० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त ...

एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं? - Marathi News | lady arrested at airport 4 crore hybrid drugs seized jalandhar woman arrested dri cid action police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का...

Crime News: बँकॉकहून एअर आशियाच्या विमानाने मुलगी आली होती भारतात ...

११०० ग्रॅम गांजासह अटकेतील आरोपीला शिक्षा; २५ हजारांचा दंडही ठोठावला - Marathi News | Accused arrested with 1100 grams of ganja sentenced; fined Rs 25,000 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :११०० ग्रॅम गांजासह अटकेतील आरोपीला शिक्षा; २५ हजारांचा दंडही ठोठावला

जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय : वलगावचे तत्कालिन ठाणेदार अवचार यांचे यश ...

डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन - Marathi News | Raid on D-Gang's 'drug factory', MD drugs worth Rs 92 crore seized, Mumbai-Thane connection also | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन

उत्पादन शुल्क गुप्तचर पथकाने धाड टाकून एका मोठ्या ड्रग्ज निर्मिती फॅक्टरीचा पर्दाफाश केला. ही फॅक्टरी दाऊद गँगशी संबंधित असल्याचा दावा अधिकाऱ्यानी केला.  ...