लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ

Drugs, Latest Marathi News

Matthew Perry Death: 'फ्रेंड्स' स्टार मॅथ्यू पेरीची झाली होती हत्या? पाच आरोपींना अटक, डॉक्टरांचाही समावेश - Marathi News | Friends star Matthew Perry murdered giving overdose of drug by his close ones | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'फ्रेंड्स' स्टार मॅथ्यू पेरीची झाली होती हत्या? पाच आरोपींना अटक, डॉक्टरांचाही समावेश

आरोपींनी पैशांसाठी मॅथ्यूच्या नशा करण्याच्या सवयीचा फायदा घेतला. ...

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केली होती नाकाबंदी, मुलुंडमध्ये सापडले दोन कोटींचे एमडी - Marathi News | In the wake of Independence Day the police imposed a blockade MD worth two crores was found in Mulund | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी केली होती नाकाबंदी, मुलुंडमध्ये सापडले दोन कोटींचे एमडी

नवघर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवत एकाला अटक केली आहे ...

ड्रग्स विकत घेणारे ते '११९' तरुण-तरुणी पुणे पोलिसांच्या रडारवर - Marathi News | List of 119 people who buy drugs has been prepared by the crime branch of the Pune police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ड्रग्स विकत घेणारे ते '११९' तरुण-तरुणी पुणे पोलिसांच्या रडारवर

ड्रग्स विकत घेणाऱ्या ११९ जणांची यादीच पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तयार केली आहे. ...

तब्बल ५,४८९ किलो अमली पदार्थ नष्ट; एकूण मुद्देमाल ५२ कोटींचा, एनसीबीची धडक कारवाई - Marathi News | As many as 5,489 kg of drugs destroyed; Total issue of 52 crores, NCB strike action | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तब्बल ५,४८९ किलो अमली पदार्थ नष्ट; एकूण मुद्देमाल ५२ कोटींचा, एनसीबीची धडक कारवाई

या एकूण अमली पदार्थांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे कोकेनचा समावेश असलेल्या द्रवपदार्थांचे होते ...

७५ किलो गांजा, ४,८०० कोडीन बॉटल्स जप्त, उल्हासनगरमध्ये एनसीबीचा छापा, सहा अटकेत - Marathi News | 75 kg of ganja, 4,800 codeine bottles seized; NCB raid in Ulhasnagar, six arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :७५ किलो गांजा, ४,८०० कोडीन बॉटल्स जप्त, उल्हासनगरमध्ये एनसीबीचा छापा, सहा अटकेत

एका आंतरराज्यीय टोळीच्या माध्यमातून अमली पदार्थांची तस्करी होत असल्याची विशिष्ट माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. ...

पुरवठादारांनी ड्रग्ज तस्करीचा बदलला पॅटर्न; उपनगरांना केले लक्ष्य - Marathi News | Suppliers have changed the pattern of drug trafficking Suburbs are targeted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुरवठादारांनी ड्रग्ज तस्करीचा बदलला पॅटर्न; उपनगरांना केले लक्ष्य

महामार्गानजीक असणाऱ्या ठिकाणांना विशेष प्राधान्य ...

दुचाकीचालक निघाला ड्रग पेडलर, ११ लाखांची एमडी पावडर जप्त - Marathi News | Biker turned out to be a drug peddler, MD powder worth 11 lakhs seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दुचाकीचालक निघाला ड्रग पेडलर, ११ लाखांची एमडी पावडर जप्त

Nagpur : गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने केली कारवाई ...

Pune: नशेच्या गोळ्या मिळाल्या नाहीत; तरुणाने व्यसनमुक्ती केंद्रातच उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | No drug pills found The youth took the extreme step in the addiction center itself in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune: नशेच्या गोळ्या मिळाल्या नाहीत; तरुणाने व्यसनमुक्ती केंद्रातच उचलले टोकाचे पाऊल

नशेच्या पदार्थ पुरवणाऱ्या लोकांवर कारवाई करावी, तरुणाच्या आईची पोलिसांना विनंती ...