लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ

Drugs, Latest Marathi News

पर्यटन मौसमच्या पहिल्या आठवडय़ातच गोव्यात 23.67 लाखांचे ड्रग्स जप्त - Marathi News | In the first week of the tourist season, drugs worth 23.67 lakhs were seized in Goa | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पर्यटन मौसमच्या पहिल्या आठवडय़ातच गोव्यात 23.67 लाखांचे ड्रग्स जप्त

किनारपट्टी भागात ड्रग विक्रेते सक्रीय, आतापर्यंत दोन विदेशी नागरिकांसह 9 जणांना अटक ...

ड्रग्सविरोधात मुरगावात पोलिसांनी कंबर कसली - Marathi News | drive against drugs from Murgaon police | Latest goa News at Lokmat.com

गोवा :ड्रग्सविरोधात मुरगावात पोलिसांनी कंबर कसली

गोव्याच्या पर्यटन हंगामाला सुरुवात झाली असून या काळात गोव्यात अमली पदार्थांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येत आहे. ...

पर्यटन हंगामाच्या पहिल्या दोन दिवसात 15 लाखांचे अमली पदार्थ जप्त  - Marathi News | Drugs worth 15 lakhs seized in goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्यटन हंगामाच्या पहिल्या दोन दिवसात 15 लाखांचे अमली पदार्थ जप्त 

राज्यातील पर्यटन हंगाम सुरू झाल्यानंतर अमली पदार्थाच्या व्यवहारात बरीच वाढ झाली आहे. ...

अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुजराती युवकाला अटक  - Marathi News | Gujarati youth arrested for using drugs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी गुजराती युवकाला अटक 

आज पहाटे ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून १ लाख ३० हजार रुपये किंमतीचा अमली पदार्थ जप्त करण्यात आला.  ...

अमलीपदार्थ पुरविण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर - Marathi News | Use of the students to provide practicality | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अमलीपदार्थ पुरविण्यासाठी विद्यार्थ्यांचा वापर

खार पोलिसांकडून एकाला अटक : साडे तीन लाखांचे कोकेन जप्त ...

मुलीच्या उपचारासाठी तिने जीव धोक्यात घालून 17 वेळा केली ड्रग्ज तस्करी - Marathi News | For the treatment of the girl she risked her life and smuggled drugs 17 times | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुलीच्या उपचारासाठी तिने जीव धोक्यात घालून 17 वेळा केली ड्रग्ज तस्करी

शनिवारी शबानाला अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली. तिच्याजवळून सुरक्षा अधिकाऱ्यांनी २.५ किलो चरस हस्तगत केले आहे. ...

विद्यार्थ्यांना ड्रग्ज पुरविणाऱ्या चौघांना अटक, ड्रग्ज फ्री कॅम्पस मोहीमेंतर्गत कारवाई - Marathi News | Students arrested for providing drugs, action under Drugs Free Campus campaign | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विद्यार्थ्यांना ड्रग्ज पुरविणाऱ्या चौघांना अटक, ड्रग्ज फ्री कॅम्पस मोहीमेंतर्गत कारवाई

शाहिद इक्बाल शेख, कयूम नूर मोहम्मद शेख, अनिस शेख आणि मोहम्मद अली जाफर शेख अशी या चौघांची नावे असून झडतीमध्ये एक लाखाचा गांजा सापडला. हे चोघेही आजूबाजूच्या परिसरात राहणारे असून त्यांच्यापर्यंत गांजा कोणी पोहचविला याचा शोध पोलिस घेत आहेत. ...

हायप्रोफाईल नशेबाजांना ड्रग्ज पुरविणाऱ्या वितरकास अटक  - Marathi News | Arrested distributors who supply drugs to hyperphilic athletes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हायप्रोफाईल नशेबाजांना ड्रग्ज पुरविणाऱ्या वितरकास अटक 

या कारवाईमुळे पश्चिम उपनगरातील ड्रग्ज पेडलर्सचे धाबे दणाणले आहेत. ...