चरस तस्करी करणा-यांवर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सलग दुस-या दिवशी कारवाई केली आहे. मंगळवारी ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून समशदअली सय्यद याच्याकडून सुमारे एक लाखांचा चरस हस्तगत करुन त्याला अटक केली. ...
चेन्नईतून ठाण्यामध्ये रेव पार्टीच्या एजंटामार्फत इफेड्रीनची तस्करी करण्यासाठी आलेल्या अवील मोंथेरो याला ठाणे खंडणी विरोधी पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून एक कोटींचे इफेड्रीन हस्तगत केले आहे. ...
त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक रवींद्र बुधवंत यांच्या पथकाने हॉटेलच्या रूमवर छापा टाकला. त्यावेळी त्याच्याकडे Ecstasy ड्रगच्या आठ गोळ्या आणि २ मोबाईल सापडले. तो अंधेरीला रहायला असून त्याच्याकडे हे अमली पदार्थ कुठून आले. त्याला हा अमली पदार्थ कोणी पुरविला ...
सुमारे साडेचार वर्षांपूर्वी १८ मे २०१४ साली अमली पदार्थ विरोधी विभाग (एएनसीने) चुक्स इगबोला या नायजेरियन नागरिकाला म्हापसाजवळील पर्रा-काणका भागात केलेल्या कारवाईत अटक केली होती. त्यावेळी त्याच्याकडून ०.७ ग्रामचे एलएसडी पेपर्स प्रकारचे अमली पदार्थ ताब ...
जाॅन कॅनेडी (वय ३६) हा नायझेरियन संशयितरित्या फिरत असल्याचे दिसून अाले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ १२५ ग्रॅम कोकेन आढळून आले. जाॅन हा सध्या नवी मुंबईमध्ये राहत अाहे. त्याच्या चौकशीतून अन्य आरोपींचाही पोलिसांनी ...