कोंढव्यातील कात्रज - कोंढवा रोडवरील आईएमडी स्कूलसमोरील एका मैदानात एका ओला कॅबचालकाचा गळा आवळून खुन केल्याचा प्रकार अंमली पदार्थांच्या वाहतुकीसाठी झाला असल्याचे समोर आले आहे. शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना उघडकीस आली होती. ...
भगूर-पांढुर्ली रस्त्यावर दारणा नदीपुलालगत न वापरलेल्या औषधांच्या बाटल्या अज्ञात इसमाने आणून टाकल्याने नदीपात्रात दूषित औषधे मिसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) दोन वर्षांत ४०७ तस्करांना पकडून त्यांच्याकडून ४ कोटी ७५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. बुधवारी २६ जूनला अमली पदार्थ प्रतिबंधक दिवस साजरा करण्याची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर एनडीपीएसकडून सोमवारी ...
सदर पोलिसांनी रविवारी रात्री व्हीसीएच्या मैदानाजवळ मादक पदार्थाच्या तस्करीत गुंतलेल्या एका आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्याकडून १० हजाराचे एमडी पावडर जप्त केले. ...
राज्यात प्लॅस्टिकबरोबरच थर्माकोललादेखील बंदी करण्यात आलेली आहे. थर्माकोल वापर आणि निर्मितीच्या बाबतीत अद्यापही काही आक्षेप असले तरी प्रत्यक्षात थर्माकोलला बंदी लागू असल्यामुळे थर्माकोलपासून बनविण्यात येणाऱ्या अनेक वस्तू हद्दपार झालेल्या आहेत. ...