एनडीपीएस सेलने रेव्ह पार्टी व युवकांना एमडीचा पुरवठा करणाऱ्या एका युवकाला सदर परिसरातील राजनगर येथे पकडले. कारमध्ये डिलेव्हरी देण्यासाठी तो आला होता. त्याच्याकडून ४.३० लाख रुपयांचा माल जप्त केला. ...
रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी टाटानगर-इतवारी पॅसेंजरच्या जनरल डब्यात तस्करी करण्यात येत असलेल्या ११ किलो गांजा जप्त केल्याची घटना शुक्रवारी कामठी रेल्वेस्थानकावर घडली. ...