लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ

Drugs, Latest Marathi News

कळंगुट येथे नायजेरियनकडून ३ कोटीचे ड्रग्स जप्त - Marathi News | Seized 3 crores drugs at Kalangut from nigerians | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कळंगुट येथे नायजेरियनकडून ३ कोटीचे ड्रग्स जप्त

आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई आहे. ...

गोवा पोलिसांकडून 1 लाख 80 हजार रुपयांचा चरस जप्त - Marathi News | 1 lakh 80 thousand rupees drugs was seized by Goa police | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा पोलिसांकडून 1 लाख 80 हजार रुपयांचा चरस जप्त

दक्षिण गोव्यातील पोलिसांनी रविवारी कारवाई करत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ...

सहा लाखांचा गांजा जप्त; बिहारी दुकली जेरबंद  - Marathi News | Six lakh worth of ganja seized; Bihari duo arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सहा लाखांचा गांजा जप्त; बिहारी दुकली जेरबंद 

आज दुपारी ही कारवाई करताना दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.  ...

अमली पदार्थांमुळे देशाचे भवितव्य धोक्यात - Marathi News | Drugs threaten the future of the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अमली पदार्थांमुळे देशाचे भवितव्य धोक्यात

गुन्हेगारांविरुद्ध कठोर भूमिका आवश्यक ...

अमली पदार्थांमुळे देशाचे भविष्य धोक्यात : हायकोर्टाचे निरीक्षण - Marathi News | Drug addiction threatens the future of the country: High Court observation | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अमली पदार्थांमुळे देशाचे भविष्य धोक्यात : हायकोर्टाचे निरीक्षण

प्रतिबंधित अमली पदार्थांमुळे देशाचे भविष्य धोक्यात आले आहे असे निरीक्षण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणावरील निर्णयात नोंदवले. ...

तेलंगणा राज्यातून नशेच्या गोळ्यांचा ३ लाखांचा साठा जप्त - Marathi News | Auranagbad crime branch seizes 3 lakh stocks of drugs pills in Telangana state | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तेलंगणा राज्यातून नशेच्या गोळ्यांचा ३ लाखांचा साठा जप्त

एक आरोपी औरंगाबादेतून, दुसरा तेलंगणातून अटक ...

नागपुरात एमडी तस्करांनी घेतली पाच पोलिसांची विकेट - Marathi News | MD Police smugglers take five police wickets in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात एमडी तस्करांनी घेतली पाच पोलिसांची विकेट

अडीच लाखांची रोकड आणि एक लाखांचे एमडी पावडर मिळाल्यामुळे अंमली पदार्थाची (एमडी) तस्करी करणाऱ्याला कोणतीही कारवाई न करता सोडून देणाऱ्या पाचही पोलिसांना मंगळवारी निलंबित करण्यात आले. ...

अडीच लाख मिळताच नागपुरात  एमडी तस्कराला सोडले ! शहर पोलीस दलात खळबळ - Marathi News | MD smugglers released in Nagpur after receiving Two and half lakhs! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अडीच लाख मिळताच नागपुरात  एमडी तस्कराला सोडले ! शहर पोलीस दलात खळबळ

घातक अंमली पदार्थाची (एमडी) तस्करी करणाऱ्याकडून मोठ्या प्रमाणात एमडी जप्त करूनही त्याच्यावर कारवाई न करता किंवा वरिष्ठांना त्याची माहिती न देता नंदनवन ठाण्यातील पाच पोलिसांनी अर्थलाभ पदरात पडल्यामुळे चुप्पी साधली. ...