लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ

Drugs, Latest Marathi News

गुजरात एटीएसकडून सागरी सीमेवर १७५ कोटींचे ड्रग्स जप्त; ५ पाकिस्तानींना केली अटक  - Marathi News | Gujarat ATS seizes 175 crore drugs at sea border; 5 Pakistani nationals arrested | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरात एटीएसकडून सागरी सीमेवर १७५ कोटींचे ड्रग्स जप्त; ५ पाकिस्तानींना केली अटक 

पाकिस्तानी मच्छिमारांच्या बोटीतून ड्रग्स आणणार असल्याची माहिती खबरींनी दिली ...

 नागपुरात एमडीची तस्करी करताना सापडला तडीपार - Marathi News | Externee was found smuggling MD in Nagpur | Latest crime News at Lokmat.com

क्राइम : नागपुरात एमडीची तस्करी करताना सापडला तडीपार

गुन्हे शाखेच्या एनडीपीएस सेलने कुख्यात राहुल ऊर्फ चिल लेपसेला तडीपारसह दोन साथीदारांसह अटक करून एमडी तस्करीचा पर्दाफाश केला आहे. ...

सावधान! तुमचा पाल्य व्यसनांच्या विळख्यात अडकतोय.. - Marathi News | Careful .. your daughter is getting stuck in addiction .. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावधान! तुमचा पाल्य व्यसनांच्या विळख्यात अडकतोय..

शहरातील शाळकरी मुले व्यसनाधीन होण्याचे वाढते प्रमाण ...

वाशीतून 89 किलो गांजा जप्त; एकाला अटक  - Marathi News | 89 kg ganja seized from Vashi; One arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वाशीतून 89 किलो गांजा जप्त; एकाला अटक 

उपायुक्तांच्या पथकाने केली कारवाई ...

घरातच करायचा गांजाची शेती; 'उद्योगी' तरुण अटकेत - Marathi News | Homemade maize production from home | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरातच करायचा गांजाची शेती; 'उद्योगी' तरुण अटकेत

चेंबूरमधील प्रकार : गुन्हे शाखेच्या कक्ष ३ची कारवाई ...

पुन्हा-पुन्हा अडखळणारे पाऊल चुकीचे कसे ठरू शकेल? - Marathi News | How can a repetitive step go wrong? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पुन्हा-पुन्हा अडखळणारे पाऊल चुकीचे कसे ठरू शकेल?

जागतिक उत्तेजकद्रव्य विरोधी संघटनेने (वाडा) रशियावर डोपिंगप्रकरणी चार वर्षांची बंदी घातली. ...

३५ लाखांचा ७१ किलो गांजा जप्त - Marathi News | 1 kg of marijuana seized of Rs | Latest jalana News at Lokmat.com

जालना :३५ लाखांचा ७१ किलो गांजा जप्त

जुना जालना भागातील संजय नगर येथील एका घरावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री कारवाई केली. यावेळी ३५ लाख ३८ हजार रुपये किमतीचा ७१ किलो गांजा जप्त करण्यात आला. ...

गोव्यात ड्रग्स प्रकरणातही गोमंतकीय नाही - Marathi News | Local People is not involved in Drug business | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गोव्यात ड्रग्स प्रकरणातही गोमंतकीय नाही

अंमली पदार्थांचा व्यवहार करणा-यांतही गोमंतकियांची प्रमाण अत्यल्प आहे आणि प्रत्यक्ष अंमली पदार्थ सेवन करणा-यांचीही कमी आहे. ...