लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ

Drugs, Latest Marathi News

अफगाणिस्तानमधून भारतात आलेले १ हजार कोटींचा अमली पदार्थ जप्त  - Marathi News | Drugs worth Rs 1,000 crore seized, which was brought from Afghanistan to india | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अफगाणिस्तानमधून भारतात आलेले १ हजार कोटींचा अमली पदार्थ जप्त 

न्हावा शेवा बंदरातील कंटेनरमधून या दोन्ही तपास यंत्रणांनी 1 हजार कोटी रुपयांचे 191 हेरॉईन जप्त केले आहे. ...

बापरे! मक्याच्या कणसाआड होता कोटींचा गांजा, ठाणे पोलिसांची मोठी कारवाई - Marathi News | There were crores of ganja in the corn husk, a big action of Thane police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बापरे! मक्याच्या कणसाआड होता कोटींचा गांजा, ठाणे पोलिसांची मोठी कारवाई

या ट्रकचा चालक फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. ...

नागपुरात एक लाखाची हेरॉईन जप्त - Marathi News | One lakh worth heroin seized in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात एक लाखाची हेरॉईन जप्त

गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने शुक्रवारी दुपारी शांतिनगर परिसरात आरोपी रजनीश सुरेश पाटील याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक लाख रुपये कि मतीची २५ ग्राम हेरॉईन जप्त केली. ...

पोलिसांच्या विशेष पथकानं छापा टाकला अन् वेगळ्याच प्रकारचा अमली पदार्थ सापडला - Marathi News | special police team conducted raid found poppy straw stock of 8 lakh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसांच्या विशेष पथकानं छापा टाकला अन् वेगळ्याच प्रकारचा अमली पदार्थ सापडला

शहरातील पहिलीच कारवाई; ८ लाखांचा साठा जप्त ...

CoronaVirus : 'या' देशात लॉकडाउनचे नियम पाळले नाही तर होतेय हत्या, सरकारही हतबल - Marathi News | Drug mafia killing people who do not obey their lockdown in colombia  | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus : 'या' देशात लॉकडाउनचे नियम पाळले नाही तर होतेय हत्या, सरकारही हतबल

मुंबईतून एक कोटी किंमतीचे एमडी ड्रग्ज जप्त, एटीएसची कारवाई - Marathi News | MD drugs worth Rs 1 crore seized from Mumbai, ATS action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईतून एक कोटी किंमतीचे एमडी ड्रग्ज जप्त, एटीएसची कारवाई

२ किलो ७५० ग्रॅम एमडी या अमली पदार्थासह जाळ्यात सापडले असून त्यांना ताब्यात घेण्यात आले. ...

डीआरआयची कारवाई : ३.०७ कोटींचा गांजा जप्त - Marathi News | DRI action: Cannabis worth Rs 3.07 crore seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :डीआरआयची कारवाई : ३.०७ कोटींचा गांजा जप्त

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय), नागपूर विभागाच्या शाखेने दोन कारवाईत सहा लोकांना अटक करून ३ कोटी ७ लाख ५ हजार ३०० रुपये किमतीचा गांजा जप्त केला. यापैकी एका कारवाईत उत्तर प्रदेशच्या सीमेवर आणि दुसरी कारवाई मौदा टोल नाका, माथनी, भंडारा रोड येथे ...

पुण्यातील सीरम इन्स्टीट्युटने बनविलेल्या न्युमोनियाच्या लसीला DGCI ची मान्यता - Marathi News | Serum Institute’s indigenous pneumonia vaccine gets DCGI approval | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील सीरम इन्स्टीट्युटने बनविलेल्या न्युमोनियाच्या लसीला DGCI ची मान्यता

प्रसिद्ध औषध निर्माता कंपनी सीरम इन्स्टीट्यूटकडून या लसीचे तीनवेळा क्लिनिकल ट्रायल केल्यानंतर DGCI ने या लसीला परवानगी दिली आहे. ...