मेफेड्रॉन या अत्यंत महागड्या समजल्या जाणाऱ्या अमली पदार्थासोबतच चरस घेऊन औरंगाबाद शहरात आलेल्या दोन तस्करांना वेदांत नगर पोलीसांनी मंगळवारी ताब्यात घेतल्यानंतर बुधवारी आणखी तीन संशयितांना अटक केली आहे. ...
अशी चर्चा होती की, या अभिनेत्रींना एनसीबीने क्लीन चीट दिली आहे. पण बुधवारी ही चर्चा खोटी असल्याची आणि अभिनेत्रींना क्लीन चीट न दिल्याची माहिती एनसीबीने दिली आहे. ...
अमली पदार्थांची तस्करी करणारे स्कॉर्पिओ हे वाहन कलीम कुरेशी यांचे असून त्यावर औरंगाबाद महापालिका सदस्य असे स्टीकर लावण्यात आले आहे. हे वाहन शहरातील माजी नगरसेविका वापरत असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...
गेल्या अनेक वर्षांपासून मादक पदार्थाच्या तस्करीत गुंतलेली चंदा प्रदीप ठाकूर (वय ५०) नामक महिला आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने आज नाट्यमयरीत्या अटक केली. ...