Drugs, Latest Marathi News
बँकॉक येथून मुंबईत दाखल झालेल्या केरळच्या ३७ वर्षीय तरुणाला गांजाच्या तस्करी प्रकरणी सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. ...
अमली पदार्थ विक्रीसाठी उल्हासनगर, डोंबिवली, कळवा, मुंब्रा येथे आलेल्या सहाजणांना अटक करण्यात आली. ...
महाराष्ट्रासमोर ‘हायड्रोपोनिक गांजा’चे मोठे आव्हान असल्याचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात केला. काय आहे हा नशेचा नवा प्रकार? ...
अत्यंत उत्तेजक असलेला हा अंमली पदार्थ मेंदू आणि मज्जासंस्थेवर तीव्र परिणाम करतो ...
ड्रग्जच्या व्यवहारातून वाद : गुन्हे शाखेने उत्तर प्रदेशमधून सुटका करत सात जणांना अटक ...
यापूर्वी तिने कुठे प्रवास केला होता व तस्करी केली होती का, याचा तपास अधिकारी करत आहेत. ...
मुंबई विमानतळावर ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करत ६२ कोटी रुपयांच्या कोकेनसह महिला प्रवाशाला अटक करण्यात आली. ...
शिंदेसेनेचे आमदार विलास भुमरे यांनी छत्रपती संभाजीनगर शहरामधील एक शालेय विद्यार्थिनी अमली पदार्थांच्या आहारी गेल्याचे प्रकरण उपस्थित करत शहरात अमली पदार्थाचा वापर वाढत असल्याबद्दल लक्षवेधी सूचना मांडली होती. ...