रविवारी आपल्या पथकासह रात्र गस्तीवर असलेल्या पोलिसांना एक वाहन संशयास्पद वाटल्याने त्यांनी पाठलाग करून वाहन पकडले असता त्यात तब्बल ६३२ किलो गांजा आढळून आला. ...
सर्दी, खोकल्याची औषधी विनाप्रिस्क्रिप्शन मिळत असल्याने नशा करणाऱ्यांचे चांगलेच फावत आहे. तसेच झोपेसाठी घेतल्या जाणाऱ्या गोळ्या, वेदनाशामक (पेनकिलर) औषधांचा, स्मरणशक्ती वाढविणाऱ्या गोळीचाही नशेसाठी वापर केला जात असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. ...
खोकल्याचे औषध, पोटदुखीवरचे औषध, झोपेच्या गाेळ्या यासारख्या औषधांचा वापर नशेसाठी करण्याचे प्रमाण तरुणाईत वाढू लागले आहे. मात्र, त्याचे शरीरावर तात्काळ विपरीत परिणाम दिसू लागतात. ...
स्थानिक पाेलीस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असतानाच जिल्हाधिकाऱ्यांनी अफू बाेंडाचा चुरा विकणाऱ्या नऊ जणांचे परवाने ८ मार्च २०२१ राेजीच कायमस्वरूपी रद्द ...