लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ, मराठी बातम्या

Drugs, Latest Marathi News

एक गोळी घेतली की, डोकं कसं तड तड तड; नशेसाठी झोपेच्या गोळ्यांची सर्रास विक्री - Marathi News | Taking a sleeping pills as drugs exposed in Aurangabad; Widespread sale of sleeping pills for intoxication | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :एक गोळी घेतली की, डोकं कसं तड तड तड; नशेसाठी झोपेच्या गोळ्यांची सर्रास विक्री

डाॅक्टरांच्या चिठ्ठीशिवाय गल्लीबोळातील औषध विक्रेत्यांकडून तरुणांना झोपेच्या गोळ्यांचा ‘डोस’ ...

दुचाकीवरून ८० किलो गांजाची तस्करी; पोलिसांनी पाठलाग करून पकडले - Marathi News | man arrested in gondia smuggling 80 kg of ganja on bike from chhattisgarh to uttar pradesh | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दुचाकीवरून ८० किलो गांजाची तस्करी; पोलिसांनी पाठलाग करून पकडले

८० किलो गांजा दुचाकीवर घेऊन तो जगदलपूर ते नोएडा हे तब्बल ८०० किलोमीटर अंतर पार करणार होता. परंतु संशय आल्याने सालेकसा पोलिसांनी त्याला अटक केली. ...

मोठी कारवाई! तब्बल १३० कोटी रुपयांचे अमली पदार्थ पोलिसांनी केले जप्त - Marathi News | Big action! Police seize drugs worth Rs 130 crore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी कारवाई! तब्बल १३० कोटी रुपयांचे अमली पदार्थ पोलिसांनी केले जप्त

Police seize drugs worth Rs 130 crore : यामध्ये आसाम पोलिसांनी ४. ६ लाख YABA गोळ्या, १२ किलो आईस क्रिस्टल, १.५ किलो हेरॉइन जप्त केले आहे. याची किंमत अंदाजे १३० कोटी रुपये आहे. ...

केकमधून ड्रग्स विक्री करणाऱ्या २४ वर्षीय आरोपीचा जामीन फेटाळला - Marathi News | A 24-year-old man accused of selling drugs through a cake has been denied bail | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :केकमधून ड्रग्स विक्री करणाऱ्या २४ वर्षीय आरोपीचा जामीन फेटाळला

आरोपीवर लावण्यात आलेले एनडीपीएस कायदा १९८५ च्या कलम ३७ या प्रकरणात लागू होत नाही असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी कोर्टात मांडला. ...

गोंडवाना एक्सप्रेसमधून गांजाची तस्करी, आरोपी अटकेत; ४.२५ लाखांचा गांजा हस्तगत - Marathi News | man held in nagpur for trafficking ganja worth 4.25 lakh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गोंडवाना एक्सप्रेसमधून गांजाची तस्करी, आरोपी अटकेत; ४.२५ लाखांचा गांजा हस्तगत

विशाखापट्टनम येथून गांजा खरेदी करून तो विकण्यासाठी भोपाळला नेत असल्याची कबुली आरोपीने दिली. ...

Drugs Smuggling: बोंबला! महिलेने प्रायव्हेट पार्टमध्ये लपवले 6 कोटींचे ड्रग्स, अधिकारी झाले थक्क - Marathi News | Rajasthan | Drugs News | Woman hides 88 drugs capsules in private part, Jaipur officials arrested her | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बोंबला! महिलेने प्रायव्हेट पार्टमध्ये लपवले 6 कोटींचे ड्रग्स, अधिकारी झाले थक्क

Drugs Smuggling: UAE वरुन आलेली महिला राजस्थानच्या जयपूर विमानतळावर उतरली. यावेळी स्कॅनिंग मशीनमध्ये अधिकाऱ्यांना तिच्या पोटात ड्रग्सच्या कॅप्सूल असल्याचे आढळून आले. ...

इंदापूरात भुईमुगाच्या शेतात अफुची लागवड; १ हजार १३५ झाडांसह ३२ किलो ग्रॅम अफुची बोंडे जप्त - Marathi News | Opium cultivation in groundnut fields in Indapur 32 kg of opium bonds seized along with 1000 trees | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरात भुईमुगाच्या शेतात अफुची लागवड; १ हजार १३५ झाडांसह ३२ किलो ग्रॅम अफुची बोंडे जप्त

वरकुटे बु. (ता.इंदापूर) येथे भुईमगाच्या व लसण्याच्या पिकामध्ये दोन शेतकऱ्यांनी अफुची बेकायदेशीर लागवड केली ...

गळ्यात साखळी बांधून ठेवले शारीरिक संबंध, नंतर महिलेने प्रियकराचे मुंडके कापले - Marathi News | The woman tied the chain around his neck, then cut off his boyfriend's head | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गळ्यात साखळी बांधून ठेवले शारीरिक संबंध, नंतर महिलेने प्रियकराचे मुंडके कापले

Crime News : या दाम्पत्याने अंमली पदार्थांचे सेवन केले होते आणि नशेत असताना दोघांनीही गळ्यात साखळी बांधली होती.   ...