लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ, मराठी बातम्या

Drugs, Latest Marathi News

मोठी कारवाई! गुजरातच्या मुंद्रा बंदराजवळ सापडलं 376 कोटींचं हेरॉइन; पंजाबमध्ये जाणार होता माल - Marathi News | Crime News gujarat ats seizes heroin worth rs 3765 cr near mundra port | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी कारवाई! गुजरातच्या मुंद्रा बंदराजवळ सापडलं 376 कोटींचं हेरॉइन; पंजाबमध्ये जाणार होता माल

Gujarat ATS Seizes Heroin : कच्छ जिल्ह्यामध्ये मुंद्रा बंदराजवळ आढळून आलेल्या एका कंटेनरमध्ये तब्बल 376 कोटी 50 लाख रुपये किंमतीचे हे अमली पदार्थ आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...

Nagpur | बेलतरोडीत २५ लाखांची ड्रग्ज पावडर जप्त, तडीपारासह तीन आरोपी अटकेत - Marathi News | drugs worth Rs 25 lakh seized and three arrested in Beltarodi area of nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | बेलतरोडीत २५ लाखांची ड्रग्ज पावडर जप्त, तडीपारासह तीन आरोपी अटकेत

या तिघांकडूनही २५ लाखांच्या ड्रग्जसह मोबाईल, रोख रक्कम, कार असा एकूण २६ लाख ६५ हजारांचा माल जप्त करण्यात आला. ...

Team India: दारूच्या व्यसनामुळे संपलं भारतीय खेळाडूच करिअर; वयाच्या १७ व्या वर्षी गाजवलं होतं मैदान!  - Marathi News | Maninder Singh career ended with alcoholism, he made his debut for the Indian team at just 17 years old | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दारूच्या व्यसनामुळे संपलं भारतीय खेळाडूच करिअर; वयाच्या १७ व्या वर्षी गाजवलं होतं मैदान! 

सर्वात कमी वयात भारतीय संघात पदार्पण करणारा खेळाडू म्हणून सचिन तेंडुलकरला ओळखलं जातं. मात्र सचिनच्या अगोदर हा रेकॉर्ड १९६५ मध्ये पुण्यात जन्मलेल्या खेळाडूच्या नावावर होता. ...

Nagpur | फार्म हाऊसवरील हायप्रोफाइल पार्टीवर छापा; मोठ्या प्रमाणात दारूसाठा जप्त - Marathi News | high-profile rave party busted in nagpur, large quantities of liquor confiscated | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | फार्म हाऊसवरील हायप्रोफाइल पार्टीवर छापा; मोठ्या प्रमाणात दारूसाठा जप्त

या पार्टीला हिंगणा पोलिसांचा आश्रय मिळाल्याच्या माहितीमुळे विविध चर्चांना उधाण आले आहे. ...

धक्कादायक! मल्याळम अभिनेता एनडी प्रसाद आढळला झाडाला लटकलेल्या अवस्थेत - Marathi News | Shocking! Malayalam actor ND Prasad was found hanging | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! मल्याळम अभिनेता एनडी प्रसाद आढळला झाडाला लटकलेल्या अवस्थेत

Malayalam actor ND Prasad was found hanging : आता त्याच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. ...

ड्रग्ज चाचणी पॉझिटीव्ह, तरी सिद्धांत कपूरला पोलिसांनी जामिनावर सोडले; कारण काय? - Marathi News | Drug test positive, Actor Siddhanth Shakti Kapoor released on bail after arrest over consumption of drugs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ड्रग्ज चाचणी पॉझिटीव्ह, तरी सिद्धांत कपूरला पोलिसांनी जामिनावर सोडले; कारण काय?

Siddhanth Kapoor Drug Case: रेव्ह पार्टीमध्ये १४ तरुणी आणि २१ पुरुष होते. सर्व लोकांनी आपण ड्रग्ज घेतले नसल्याचे चौकशीत पोलिसांना सांगितले होते. ...

शक्ती कपूर सकाळी ९ वाजता जागे झाले अन् बातमी धडकली; सिद्धांतच्या ड्रग प्रकरणावर प्रतिक्रिया - Marathi News | Shakti Kapoor reaction to Siddhanth Kapoor's detention in Bengaluru drug rave party at hotel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शक्ती कपूर सकाळी ९ वाजता जागे झाले अन् बातमी धडकली; सिद्धांतच्या ड्रग प्रकरणावर प्रतिक्रिया

Siddhanth Kapoor Rave Party Drug Case: सिद्धांत कपूर हा शक्ती कपूरचा मुलगा आहे तर अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ आहे. सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज प्रकरणात श्रद्धा कपूर देखील एनसीबीच्या रडारवर आली होती. ...

मोठी बातमी! शक्ती कपूरचा मुलगा रेव्ह पार्टीत सापडला; सिद्धांत कपूर पोलिसांच्या ताब्यात - Marathi News | Big news! Actor Shraddha Kapoor's brother and shakti kapoor's son Siddhanth Kapoor detained during police raid at a rave party | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी बातमी! शक्ती कपूरचा मुलगा रेव्ह पार्टीत सापडला; सिद्धांत कपूर पोलिसांच्या ताब्यात

Shraddha kapoor Brother Siddhanth Kapoor Detained: सिद्धांत कपूर हा शक्ती कपूरचा मुलगा आहे. सिद्धांत स्वतःही फिल्म लाइनमध्ये आहे. तो अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसला आहे. ...