लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ, मराठी बातम्या

Drugs, Latest Marathi News

६० तस्करांची यादी तयार; आठ दिवसांत घरांवर चालणार छत्रपती संभाजीनगर मनपाचा 'बुलडोझर' - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar News: Bulldozer Action on 60 Drug Peddlers' Illegal Properties in 8 Days | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :६० तस्करांची यादी तयार; आठ दिवसांत घरांवर चालणार छत्रपती संभाजीनगर मनपाचा 'बुलडोझर'

पोलिस आयुक्तांनी महापालिका आयुक्तांना दिली यादी, खातरजमा करून सुरू होणार कारवाई ...

राजस्थानात पुणे पोलिसांची धडक कारवाई; तब्बल ४ कोटींचे एमडी केले उध्वस्त, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश - Marathi News | Pune Police conducts massive operation in Rajasthan; MD worth Rs 4 crores destroyed, international racket exposed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजस्थानात पुणे पोलिसांची धडक कारवाई; तब्बल ४ कोटींचे एमडी केले उध्वस्त, आंतरराष्ट्रीय रॅकेटचा पर्दाफाश

या कारवाईत तब्बल १ किलो ९६० ग्रॅम एमडीसह ४ कोटी २७ लाख ९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुणे आणि राजस्थानमधील एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे ...

नायजेरियनसह तिघांना अटक; २.१५ कोटींचे एमडी व कोकेन जप्त, कल्याण परिमंडळ तीनची कारवाई - Marathi News | Three arrested including a Nigerian; MD and cocaine worth 2.15 crores seized, Kalyan Circle 3 takes action | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नायजेरियनसह तिघांना अटक; २.१५ कोटींचे एमडी व कोकेन जप्त, कल्याण परिमंडळ तीनची कारवाई

तिघांच्या अंगझडतीत त्यांच्याकडे २ कोटी ८० हजार रुपये किमतीचे मेफेड्रोन व १५ लाख रुपये किमतीचे कोकेन असा अंमली पदार्थ सापडला. ...

ड्रग्ज पेडलर्सच्या मालमत्तावर आता बुलडोझर चालणार; छ. संभाजीनगर पोलिसांचा प्रस्ताव तयार - Marathi News | Bulldozers will now operate on illegal properties of drug peddlers and agents; Chhatrapati Sambhajinagar Police's proposal ready | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :ड्रग्ज पेडलर्सच्या मालमत्तावर आता बुलडोझर चालणार; छ. संभाजीनगर पोलिसांचा प्रस्ताव तयार

गुन्हे शाखा प्रस्ताव तयार करून महानगरपालिकेला सादर करणार ...

कार्बन पेपरमध्ये अत्यंत चलाखीने लपवले; पुणे विमानतळावरून साडेपाच कोटीचे अंमली पदार्थ जप्त, एकाला अटक - Marathi News | Cleverly hidden in carbon paper; Drugs worth Rs 5.5 crore seized from Pune airport, one arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कार्बन पेपरमध्ये अत्यंत चलाखीने लपवले; पुणे विमानतळावरून साडेपाच कोटीचे अंमली पदार्थ जप्त, एकाला अटक

एअर इंटेलिजन्स युनिटच्या पथकाला बँकॉकवरून येणाऱ्या विमानातून अंमली पदार्थाची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती ...

कांद्यात अफूची 'शेती'! धाराशिव गुन्हे शाखेने जप्त केली ७३ लाखांची बोंडे, आरोपी फरार - Marathi News | Opium 'farming' in onions! Dharashiv Crime Branch uproots trees worth Rs 73 lakhs; Accused absconding | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :कांद्यात अफूची 'शेती'! धाराशिव गुन्हे शाखेने जप्त केली ७३ लाखांची बोंडे, आरोपी फरार

पोलिसांनी आपल्या शेतात कारवाई केल्याचे कळताच आरोपी गावातून पसार झाला. ...

सिनेसृष्टीत मोठी खळबळ! प्रसिद्ध अभिनेत्रीसह ७ जणांना ड्रग्ज प्रकरणात अटक - Marathi News | who is anju krishna glamorous actress caught with drugs 7 others also taken into custody | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिनेसृष्टीत मोठी खळबळ! प्रसिद्ध अभिनेत्रीसह ७ जणांना ड्रग्ज प्रकरणात अटक

चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीला चेन्नईमध्ये अटक करण्यात आली आहे. अभिनेत्रीकडे अमली पदार्थ (ड्रग्ज) सापडले आहेत. ...

दोन अल्पवयीन मुलांकडून अडीच लाखांचे एमडी जप्त; कॅम्प परिसरातून घेतले ताब्यात - Marathi News | MD worth Rs 2.5 lakh seized from two minors; taken into custody from camp area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन अल्पवयीन मुलांकडून अडीच लाखांचे एमडी जप्त; कॅम्प परिसरातून घेतले ताब्यात

रस्त्याच्या कडेला उभे असताना दोघांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यांना अडवून चौकशी केली होती ...