पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी एक संशयित विशालनगर परिसरात मेफेड्रोन विकण्यासाठी येणार असल्याची माहिती सांगवी पोलिस ठाण्यातील अंमलदार विवेक गायकवाड यांना मिळाली होती. ...
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने विश्रांतवाडी, कुरकुंभ आणि दिल्ली येथे छापे टाकून ३ हजार ६०० कोटींचे मेफेड्रोन जप्त करत आंतरराष्ट्रीय रॅकेट उद्ध्वस्त केले.... ...