गोवा आणि मुंबईइतके प्रमाण नसले, तरी शहरात कोकेन, अफू, चरस, गांजा, ब्राऊनशुगर, हेरॉईन, मेफेड्रोन असे अमली पदार्थ उपलब्ध होत आहेत. अमली पदार्थविरोधी पथकाने गेल्या वर्षभरात पाऊण कोटी रुपयांचा अमली पदार्थ जप्त केले असून, ६५ आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत ...
ठाण्यात पकडलेला मेफेड्रॉन (एमडी पावडर) हा अमली पदार्थ नाशिकात नेला जाणार होता. त्याचबरोबर, तपासात या अमली पदार्थाचे मध्य प्रदेश कनेक्शन पुढे आले आहे. ...
अमली पदार्थाची विक्री करणा-या दोघा तस्करांना अटक करून आंबोली पोलिसांनी तीन किलो नेफे ड्रॉन (एमडी) जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या पदार्थांची किंमत सुमारे १ कोटी असल्याचे सांगण्यात आले. अहमद हुसैन व आसिफ कुरेशी अशी अटक केलेल्या तस्करांची नावे आ ...
मूर्तिजापूर : बोरगाव मंजू पोलीस स्टेशनांतर्गत व मूर्तिजापूर तालुक्यात येणार्या गोरेगाव (पु.म.) येथून एक किमी अंतरावरील सांजापूर शेतशिवारात कीटकनाशके व खतांचा माल बेवारस स्थितीत सापडला होता. त्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये २५ डिसेंबर रेाजी प्रकाशित होत ...