लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ, मराठी बातम्या

Drugs, Latest Marathi News

IPL 2019 : ...तर किंग्स इलेव्हन पंजाबवर कारवाई करा, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याची मागणी - Marathi News | Take action against Ness Wadia and Kings XI Punjab over drug offence issue: BCCI Official | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : ...तर किंग्स इलेव्हन पंजाबवर कारवाई करा, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याची मागणी

किंग्स इलेव्हन पंजाबवरही बंदीची कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने केली आहे ...

ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी प्रीती झिंटाच्या एक्स बॉयफ्रेंडला तुरुंगवासाची शिक्षा  - Marathi News | Preeti Zinta's ex-boyfriend imprisonment for 2 yrs for drug possession | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी प्रीती झिंटाच्या एक्स बॉयफ्रेंडला तुरुंगवासाची शिक्षा 

न्यू चिटोज विमानतळावर नेस वाडियाकडे २५ ग्राम गांजा सापडला. ...

धक्कादायक ! शहरातील बालपण नशेत बेधुंद; गरिबांपासून ते श्रीमंत घरातील मुलांचा समावेश - Marathi News | Shocking! Childhood in the city is addicted to drugs;includes poor to rich children | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :धक्कादायक ! शहरातील बालपण नशेत बेधुंद; गरिबांपासून ते श्रीमंत घरातील मुलांचा समावेश

चाईल्ड लाईनकडे आल्या ४७ केसेस ...

ब्राऊनशुगरसह एकास अटक - Marathi News | One arrested with Brown sugar drug | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ब्राऊनशुगरसह एकास अटक

गुन्हा दाखल करत पुढील तपास करत आहे.  ...

आचारसंहितेच्या काळात ४० कोटींचे ड्रग्ज जप्त, १९ हजार जणांवर कारवाई - Marathi News | 40 crores of drugs were seized during the code of conduct, action against 19,000 people | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आचारसंहितेच्या काळात ४० कोटींचे ड्रग्ज जप्त, १९ हजार जणांवर कारवाई

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहितेच्या काळात मुंबईतून ४० कोटी ८० लाखांच्या ड्रग्जसहित साडेदहा कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे ...

हायकोर्ट : तीन आरोपींना प्रत्येकी एक लाख रुपये दंड - Marathi News | HC: Penalty of one lakh rupees each for three accused | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हायकोर्ट : तीन आरोपींना प्रत्येकी एक लाख रुपये दंड

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने ४५ किलो गांजा बाळगणाऱ्या तीन आरोपींना सात महिने कारावास व प्रत्येकी एक लाख रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष अतिरिक्त कारावास, अशी सुधारित शिक्षा सुनावली. न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांनी हा निर्णय दिला. ...

पोलिसांना बघताच 'पोलीस पोलीस' ओरडू लागला ड्रग डीलरचा पोपट आणि.... - Marathi News | Clever parrot alerts drug dealers about raid taken into custody by Brazil cops | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पोलिसांना बघताच 'पोलीस पोलीस' ओरडू लागला ड्रग डीलरचा पोपट आणि....

पोलीस तिथे पोहोचताच बाहेर पिंजऱ्यात असलेला पोपट जोरजोरात, 'मम्मा पोलीस, मम्मा पोलीस...' असं ओरडू लागला. ...

नागपुरात  एमडीची तस्करी करणारे प्रेमीयुगुल जेरबंद - Marathi News | Premiere arrested who smuggled MD in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात  एमडीची तस्करी करणारे प्रेमीयुगुल जेरबंद

गुन्हे शाखेच्या पथकाने एका प्रेमीयुगुलाला एमडी (मेफेड्रॉन) पावडर नामक अमली पदार्थाची तस्करी करताना पकडले. ...