लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ, मराठी बातम्या

Drugs, Latest Marathi News

टाटानगर-इतवारी पॅसेंजरमधून ११ किलो गांजा जप्त - Marathi News | 3kg of marijuana seized from Tatanagar-Itwari passenger | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :टाटानगर-इतवारी पॅसेंजरमधून ११ किलो गांजा जप्त

रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी टाटानगर-इतवारी पॅसेंजरच्या जनरल डब्यात तस्करी करण्यात येत असलेल्या ११ किलो गांजा जप्त केल्याची घटना शुक्रवारी कामठी रेल्वेस्थानकावर घडली. ...

जोगेश्वरीतील त्रस्त नागरिकांनी पोलिसांना घातले साकडे - Marathi News | Distressed citizens of Jogeshwari confiscate police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जोगेश्वरीतील त्रस्त नागरिकांनी पोलिसांना घातले साकडे

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. ...

अवघ्या पाच हजार रुपयांत कोकेन तस्कराने ओलांडली भारताची सीमा - Marathi News | Cocaine smugglers cross India's border for just under Rs 5,000 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवघ्या पाच हजार रुपयांत कोकेन तस्कराने ओलांडली भारताची सीमा

गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने १५ जुलै रोजी आफ्रिकन रहिवासी असलेले एनवूड (३५) याला बेड्या ठोकल्या ...

अफगाणिस्थान येथून तस्करी केलेले १०० किलो अमली पदार्थ जप्त  - Marathi News | 2 kg of smuggled drugs seized which was bring from Afghanistan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अफगाणिस्थान येथून तस्करी केलेले १०० किलो अमली पदार्थ जप्त 

हि कारवाई संपूर्ण दिल्ली पोलिसांच्यामार्फत करण्यात आली होती. ...

उपराजधानीतील तरुणाईला नशेचा विळखा - Marathi News | Nagpur youth is addicted to drugs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीतील तरुणाईला नशेचा विळखा

नागपुरात सहज मिळणाऱ्या अफू, चरस, गांजा, हुक्कापासून ते खोकल्याचे सिरप, झोपेच्या गोळ्या, व्हाईटनरच्या नशेचा विळखा दिवसेंदिवस तरुणाई भोवती घट्ट होत असल्याचे चित्र आहे. ...

अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या १४ जणांना अटक - Marathi News | Six arrested for selling drugs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या १४ जणांना अटक

दोन महिन्यांतील कारवाई : जनजागृतीसाठीही पोलिसांची मोहीम, २८ लाखांचा माल हस्तगत ...

२० कोटी किंमतीच्या कोकेनसह ब्राझीलच्या नागरिकाला अटक  - Marathi News | Brazilian citizen arrested with cocaine worth 2 crore at airport | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :२० कोटी किंमतीच्या कोकेनसह ब्राझीलच्या नागरिकाला अटक 

बाजारात किंमत २० कोटी रुपये आहे. ...

आश्चर्य...रिकाम्या गोण्यांतून हजारो कोटींच्या हेरॉईनची तस्करी - Marathi News | Surprising... smuggling of thousands of crores heroin from empty jute Sacks | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आश्चर्य...रिकाम्या गोण्यांतून हजारो कोटींच्या हेरॉईनची तस्करी

दिल्लीच्य़ा विशेष पोलिसांच्या टीमने हेरॉइनची बेकायदेशीर फॅक्टरी शुक्रवारी उघड केली. ...