लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ, मराठी बातम्या

Drugs, Latest Marathi News

मुंबईतील एमडी तस्कराला नागपुरात अटक - Marathi News | Mumbai's MD smugglers arrested in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुंबईतील एमडी तस्कराला नागपुरात अटक

अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या मुंबईतील एका तस्कराला अटक करून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याच्याकडून ५३ ग्रॅम एमडी पावडर जप्त केली. ...

एटीएसची धडक कारवाई; नालासोपाऱ्यातून दीड कोटीचे कोकेन हस्तगत - Marathi News | ATS's action;Seized crore rupees cocaine from Nalasopara | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एटीएसची धडक कारवाई; नालासोपाऱ्यातून दीड कोटीचे कोकेन हस्तगत

ड्रग्स माफियांचा नालासोपारा शहरात सुळसुळाट सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे.  ...

अरे देवा! अमली पदार्थांच्या नावाखाली चक्क रसना पावडरची विक्री - Marathi News | Drug peddlers sell Rasna as drugs in Shillong Meghalaya Police have epic tweet | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अरे देवा! अमली पदार्थांच्या नावाखाली चक्क रसना पावडरची विक्री

ग्राहकांना सतर्क करणाऱ्या पोलिसांच्या ट्विटची जोरदार चर्चा ...

महिलेने पोटात लपविले ५ कोटींचे कोकेन, मुंबई विमानतळावर परदेशी महिलेला अटक - Marathi News |  Foreigner arrested with cocaine worth Rs 5 crore in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेने पोटात लपविले ५ कोटींचे कोकेन, मुंबई विमानतळावर परदेशी महिलेला अटक

व्हेनेझुएलाची नागरिक असलेल्या एका महिलेने आपल्या पोटात ८०० ग्रॅम कोकेन लपवून आणल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...

नागपुरातील राजनगरमध्ये सापडला एमडी तस्कर - Marathi News | MD smuggler found in Rajnagar in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरातील राजनगरमध्ये सापडला एमडी तस्कर

एनडीपीएस सेलने रेव्ह पार्टी व युवकांना एमडीचा पुरवठा करणाऱ्या एका युवकाला सदर परिसरातील राजनगर येथे पकडले. कारमध्ये डिलेव्हरी देण्यासाठी तो आला होता. त्याच्याकडून ४.३० लाख रुपयांचा माल जप्त केला. ...

आंतरराष्ट्रीय कोकेन उत्पादकाला अटक; तीन कोटींचे अमली पदार्थ हस्तगत - Marathi News |  International Cocaine maker Arrested; seized 3 crores drugs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आंतरराष्ट्रीय कोकेन उत्पादकाला अटक; तीन कोटींचे अमली पदार्थ हस्तगत

आझाद मैदान विभागाची कारवाई ...

कोकेनसह एका नायजेरियनला अटक  - Marathi News | A Nigerian arrested with cocaine | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कोकेनसह एका नायजेरियनला अटक 

वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

अबब... पोटातून निघाल्या कोकेनने भरलेल्या ६० कॅप्सूल - Marathi News | 60 capsules filled with cocaine were hide in stomach | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अबब... पोटातून निघाल्या कोकेनने भरलेल्या ६० कॅप्सूल

मुंबई विमानतळावरून व्हेनेझुएलाच्या तस्कराला अटक ...