लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ, मराठी बातम्या

Drugs, Latest Marathi News

बनावट औषधे, खतातून द्राक्ष बागायतदारांची लूट - Marathi News | Fake drugs, the plunder of grape gardeners from the farm | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बनावट औषधे, खतातून द्राक्ष बागायतदारांची लूट

बनावट औषधे व खत विक्री दुकानांची तपासणी कृषी अधिकारी करत नसल्याची तक्रार आता समोर आली आहे. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करुन दोषी कंपन्यांवर व कीटकनाशके विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे. ...

यंदा अजून मुरगाव तालुक्यात १८ जण अमली पदार्थासहीत गजाआड - Marathi News | This year, in Murgaon taluka, there are 18 people arrested with drugs | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :यंदा अजून मुरगाव तालुक्यात १८ जण अमली पदार्थासहीत गजाआड

जप्त गांजाची किंमत ३ लाख ५५ हजार रुपयांच्या आसपास आहे. ...

अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर गुन्हा; पनवेलमध्ये गांजा ओढणाऱ्या तिघांना पकडले - Marathi News |  Crimes against drug users; Panvel caught three men pulling marijuana | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्यांवर गुन्हा; पनवेलमध्ये गांजा ओढणाऱ्या तिघांना पकडले

त्यांना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी पनवेल ग्रामीण रुग्णालयामध्ये नेण्यात आले. वैद्यकीय तपासणीमध्ये त्यांनी गांजा ओढल्याचे निदर्शनास आले. ...

गोव्यात अंमली पदार्थांतील नायजेरियन हात पुन्हा उघड - Marathi News |  Goa reopens Nigerian connection into drugs | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात अंमली पदार्थांतील नायजेरियन हात पुन्हा उघड

गोव्यात बेकायदेशीररित्या वास्तव करुन रहाणाऱ्या विदेशी नागरिकांचा मुख्य उद्देश अंमली पदार्थाच्या व्यवसायाशी निगडित आहे ...

कळंगुट येथे नायजेरियनकडून ३ कोटीचे ड्रग्स जप्त - Marathi News | Seized 3 crores drugs at Kalangut from nigerians | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कळंगुट येथे नायजेरियनकडून ३ कोटीचे ड्रग्स जप्त

आतापर्यंतची सर्वांत मोठी कारवाई आहे. ...

गोवा पोलिसांकडून 1 लाख 80 हजार रुपयांचा चरस जप्त - Marathi News | 1 lakh 80 thousand rupees drugs was seized by Goa police | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा पोलिसांकडून 1 लाख 80 हजार रुपयांचा चरस जप्त

दक्षिण गोव्यातील पोलिसांनी रविवारी कारवाई करत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ...

सहा लाखांचा गांजा जप्त; बिहारी दुकली जेरबंद  - Marathi News | Six lakh worth of ganja seized; Bihari duo arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सहा लाखांचा गांजा जप्त; बिहारी दुकली जेरबंद 

आज दुपारी ही कारवाई करताना दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत.  ...

अमली पदार्थांमुळे देशाचे भवितव्य धोक्यात - Marathi News | Drugs threaten the future of the country | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अमली पदार्थांमुळे देशाचे भवितव्य धोक्यात

गुन्हेगारांविरुद्ध कठोर भूमिका आवश्यक ...