लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ, मराठी बातम्या

Drugs, Latest Marathi News

घरातच करायचा गांजाची शेती; 'उद्योगी' तरुण अटकेत - Marathi News | Homemade maize production from home | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरातच करायचा गांजाची शेती; 'उद्योगी' तरुण अटकेत

चेंबूरमधील प्रकार : गुन्हे शाखेच्या कक्ष ३ची कारवाई ...

पुन्हा-पुन्हा अडखळणारे पाऊल चुकीचे कसे ठरू शकेल? - Marathi News | How can a repetitive step go wrong? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पुन्हा-पुन्हा अडखळणारे पाऊल चुकीचे कसे ठरू शकेल?

जागतिक उत्तेजकद्रव्य विरोधी संघटनेने (वाडा) रशियावर डोपिंगप्रकरणी चार वर्षांची बंदी घातली. ...

३५ लाखांचा ७१ किलो गांजा जप्त - Marathi News | 1 kg of marijuana seized of Rs | Latest jalana News at Lokmat.com

जालना :३५ लाखांचा ७१ किलो गांजा जप्त

जुना जालना भागातील संजय नगर येथील एका घरावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी रात्री कारवाई केली. यावेळी ३५ लाख ३८ हजार रुपये किमतीचा ७१ किलो गांजा जप्त करण्यात आला. ...

गोव्यात ड्रग्स प्रकरणातही गोमंतकीय नाही - Marathi News | Local People is not involved in Drug business | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गोव्यात ड्रग्स प्रकरणातही गोमंतकीय नाही

अंमली पदार्थांचा व्यवहार करणा-यांतही गोमंतकियांची प्रमाण अत्यल्प आहे आणि प्रत्यक्ष अंमली पदार्थ सेवन करणा-यांचीही कमी आहे. ...

एमडीचे मोठे जाळे उद्धवस्त; दया नायक यांच्या खबऱ्याने दिली होती टीप - Marathi News | ATS busted large net of MD drugs in Mumbai; The tip was given by informer of Daya Nayak | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एमडीचे मोठे जाळे उद्धवस्त; दया नायक यांच्या खबऱ्याने दिली होती टीप

५ कोटी ६० लाख रुपयांचे एमडी अमली पदार्थ जप्त ...

पालघर जिल्ह्यात अमली पदार्थांची सर्रास विक्री, तरुण पिढी जाते आहारी - Marathi News | Extensive sales of Drugs in Palghar district | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पालघर जिल्ह्यात अमली पदार्थांची सर्रास विक्री, तरुण पिढी जाते आहारी

पालघरसह जिल्ह्यातील विद्यार्थी, तरुण अफीम, गांजा, दारू आदी व्यसनांच्या चक्र व्यूहात अडकत आहेत. ...

पहिल्यांदा पाणबुडीमधून अमली पदार्थाची तस्करी; ८६३ कोटींचे कोकेन जप्त - Marathi News | Drug smuggling from submarines for the first time; 863 crore cocaine seized | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पहिल्यांदा पाणबुडीमधून अमली पदार्थाची तस्करी; ८६३ कोटींचे कोकेन जप्त

स्पेनच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले ८६३ कोटींचे कोकेन ...

साकीनाका येथून एक कोटीचे कोकेन जप्त; आफ्रिकन नागरिक अटकेत - Marathi News | One crore cocaine seized from Sakinaka; african arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साकीनाका येथून एक कोटीचे कोकेन जप्त; आफ्रिकन नागरिक अटकेत

पार्टीमध्ये तरुणाईला होत होता पुरवठा ...