लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ, मराठी बातम्या

Drugs, Latest Marathi News

थार गाडीतून ड्रग्ज तस्करी करणाऱ्या महिला हवालदाराला अटक; पकडताच दाखवले अधिकाऱ्यासोबतचे फोटो - Marathi News | Punjab Police dismissed constable Amandeep Kaur from service after caught with heroin | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :थार गाडीतून ड्रग्ज तस्करी करणाऱ्या महिला हवालदाराला अटक; पकडताच दाखवले अधिकाऱ्यासोबतचे फोटो

पंजाबमध्ये ड्रग्जची तस्करी करणाऱ्या महिला पोलीस कॉन्स्टेबलला अंमली पदार्थासह अटक करण्यात आली. ...

एडनच्या आखातात २,५०० किलो ड्रग्ज नाैदलाकडून जप्त - Marathi News | Navy seizes 2,500 kg of drugs in Gulf of Aden | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एडनच्या आखातात २,५०० किलो ड्रग्ज नाैदलाकडून जप्त

Mumbai: भारतीय नौदलाच्या पश्चिम विभागाने ‘आयएनएस तरकश’ युद्धनौकेच्या माध्यमातून एडनच्या आखाताजवळ २५०० किलो अमली पदार्थ जप्त केले. अत्यंत गोपनीय आणि व्यूहरचनात्मक कारवाई करत ही मोहीम नौदलाने फत्ते केली. ...

यवतमाळ पोलिसांची ड्रग्ज माफियावर नागपुरात कारवाई - Marathi News | Yavatmal police take action against drug mafia in Nagpur | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ पोलिसांची ड्रग्ज माफियावर नागपुरात कारवाई

ताजबागचा सेवेकरी ड्रग्ज रॅकेटमध्ये : निर्मलनगरी टाऊनशिपमधून होते वितरण ...

महाराष्ट्र ‘मेफेड्रोन’ तस्करीचे केंद्र, तीन वर्षांत देशातील मेफेड्रोनच्या प्रकरणांपैकी ७२ ते ९६% प्रकरणे राज्यात - Marathi News | Maharashtra is the hub of ‘mephedrone’ smuggling, 72 to 96% of the country’s mephedrone cases in three years were in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र ‘मेफेड्रोन’ तस्करीचे केंद्र, देशातील एकूण प्रकरणांपैकी ७२ ते ९६% प्रकरणे राज्यात

‘Mephedrone’ Smuggling: महाराष्ट्र हे मेफेड्रोन तस्करीचे भारतातील सर्वांत मोठे केंद्र म्हणून उदयास आले आहे. गेल्या तीन वर्षांत देशभरातील मेफेड्रोनच्या एकूण प्रकरणांपैकी ७२ ते ९६% प्रकरणे या राज्यात घडली आहेत. ...

दिवसा नशा, रात्री लुटमार; छत्रपती संभाजीनगरातील पूर्वी शांत, कामगार वस्त्या आता गुंडांचा परिसर - Marathi News | In Chhatrapati Sambhajinagar Drunkenness during the day, robbery at night; Youth in their twenties drugging on social media, 'glorifying' weapons | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिवसा नशा, रात्री लुटमार; छत्रपती संभाजीनगरातील पूर्वी शांत, कामगार वस्त्या आता गुंडांचा परिसर

लोकमत इम्पॅक्ट : शस्त्रांच्या साठा प्रकरणात टोळीवर अखेर गुन्हे दाखल, विशीतील तरुणांचे सोशल मीडियावर नशेखोरी, शस्त्रांचे ‘उदात्तीकरण’ ...

तुळजापूर ड्रग्स प्रकरण: माजी नगराध्यक्षांची गाडी जप्त, ड्रग्सच्या विळख्यात बहुपक्षीय कार्यकर्ते - Marathi News | Tuljapur drug case: Former mayor's car seized, multi-party activists in drugs case | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजापूर ड्रग्स प्रकरण: माजी नगराध्यक्षांची गाडी जप्त, ड्रग्सच्या विळख्यात बहुपक्षीय कार्यकर्ते

व्याप्ती आणखी वाढली, पोलिसांनी न्यायालयासमोर नवीन १० आरोपींची नावे जाहीर केली आहेत. त्यामुळे फरार आरोपींची संख्या २१ वर जाऊन पोहोचली आहे. ...

तुळजापूर ड्रग्स प्रकरणाचे पॉलिटिकल कनेक्शन, भाजपचे माजी नगराध्यक्ष-उपसभापती गोत्यात - Marathi News | Political connection in drug case, BJP's former Panchayat Samiti deputy chairman, former mayor of Tuljapur in trouble | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :तुळजापूर ड्रग्स प्रकरणाचे पॉलिटिकल कनेक्शन, भाजपचे माजी नगराध्यक्ष-उपसभापती गोत्यात

तुळजापूर येथील ड्रग्स प्रकरणाची पाळेमुळे चांगलीच घट्ट रुजल्याचे आता तपासातून समोर येऊ लागले आहे. ...

Dharashiv: तुळजापूर एमडी ड्रग्ज प्रकरणात आणखी दोन तस्करांना बेड्या, दोघे फरार - Marathi News | Dharashiv: Two more smugglers arrested in Tuljapur MD drugs case | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :Dharashiv: तुळजापूर एमडी ड्रग्ज प्रकरणात आणखी दोन तस्करांना बेड्या, दोघे फरार

१३ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश ...