लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ, मराठी बातम्या

Drugs, Latest Marathi News

Video : अभिनेत्री अनन्या पांडे वडील चंकी पांडे यांच्यसह NCBच्या कार्यालयात दाखल - Marathi News | Actress Ananya Pandey along with her father Chunky Pandey reaches to the NCB office | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : अभिनेत्री अनन्या पांडे वडील चंकी पांडे यांच्यसह NCBच्या कार्यालयात दाखल

Ananya Pandey Reach to NCB Office : खरं तर अनन्या पांडे हिला एनसीबीने आज दुपारी २ वाजता चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले होते.  ...

अभिनेत्री अनन्या पांडेला NCBचं समन्स; चॅटमध्ये नाव आल्याने सुहाना खानही अडकणार? - Marathi News | NCB summons actress Ananya Pandey; Will Suhana Khan also get stuck due to the chat? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अभिनेत्री अनन्या पांडेला NCBचं समन्स; चॅटमध्ये नाव आल्याने सुहाना खानही अडकणार?

NCB summons actress Ananya Pandey : ड्रग्ज चॅटमध्ये नाव आल्याने सुहाना खानही अडकणार असल्याची शक्यता आहे.  ...

२ वर्षांपूर्वी केलेली पार्टी करण जोहरच्या येणार अंगाशी?, NCBच्या रडारवर 'तो' व्हायरल व्हिडीओ - Marathi News | Will Karan Johar's party 2 years ago be expensive? ?, this viral video was targeted on NCB | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२ वर्षांपूर्वी केलेली पार्टी करण जोहरच्या येणार अंगाशी?, NCBच्या रडारवर 'तो' व्हायरल व्हिडीओ

व्हायरल झालेल्या पार्टीच्या व्हिडीओमुळे करण जोहरच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ...

राजस्थानातून आलेले कोट्यवधींचे हेरॉइन जप्त; मुंबईत महिलेला अटक, २१ कोटींचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Woman from Sion Koliwada arrested with heroin worth ₹21.60 crore | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राजस्थानातून आलेले कोट्यवधींचे हेरॉइन जप्त; मुंबईत महिलेला अटक, २१ कोटींचा मुद्देमाल जप्त

राजस्थानच्या प्रतापगड, चित्तोडगढ येथून अफूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन करणारे व्यापारी मुंबईत रेल्वे व बसमार्गे मोठ्या प्रमाणात ड्रग्जची तस्करी करणार असल्याची माहिती एएनसीच्या घाटकोपर युनिटच्या पोलीस निरीक्षक लता सुतार यांना मिळाली होती. ...

"सत्यमेव जयते"... आर्यन खानचा जामीन फेटाळल्यानंतर समीर वानखेडेंची सूचक प्रतिक्रिया - Marathi News | "Satyamev Jayate" ... Sameer Wankhede's suggestive reaction after Aryan Khan's bail was rejected | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"सत्यमेव जयते"... आर्यन खानचा जामीन फेटाळल्यानंतर समीर वानखेडेंची सूचक प्रतिक्रिया

Aryan Khan : निष्णात वकील आर्यन खानच्या सुटकेसाठी सरसावले असले तरी कोर्टाने मोठा दणका देत आर्यनच्या जामिनाला नकार दिला. ...

Aryan Khan Drug Case: आर्यनच्या सुटकेसाठी वकिलांची नवी योजना; उचलणार महत्त्वाचं पाऊल - Marathi News | Cruise rave party shahrukh khan son aryan khan bail rejected drugs case lawyers to move high court for bail | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aryan Khan Drug Case: आर्यनच्या सुटकेसाठी वकिलांची नवी योजना; उचलणार महत्त्वाचं पाऊल

Aryan Khan Drug Case: या प्रकरणी आज एनडीपीएस कोर्टात आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. मात्र, न्यायालयाने पुन्हा एकदा आर्यनचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. ...

Aryan Khan Drugs Case : आर्यन खानला दणका; एनडीपीएस कोर्टाने जामीन फेटाळला - Marathi News | Mumbai Drugs Case: Special NDPS Court rejects bail applications of Aryan Khan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Aryan Khan Drugs Case : आर्यन खानला दणका; एनडीपीएस कोर्टाने जामीन फेटाळला

Aryan Khan's Bail Rejected : आर्यन खानला कोर्टाने दणका देत जामीन फेटाळून लावला आहे.   ...

'आर्यन खानला आज जामीन मिळावा, अशी प्रार्थना करतो'- राम कदम - Marathi News | 'I pray for Aryan Khan to get bail today'; BJP MLA Ram Kadam's tweet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आर्यन खानला आज जामीन मिळावा, अशी प्रार्थना करतो'- राम कदम

'भाजप कधीच आर्यन खान, शाहरुख खान किंवा इतर कोणत्याही बॉलिवूड कलाकाराच्या विरोधात नव्हतं, आम्हाला त्यांच्याबद्दल पूर्ण आदर आहे.' ...