लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
पाण्यात बुडणे

पाण्यात बुडणे

Drowning, Latest Marathi News

Nagpur | नाल्याला आलेल्या पुरात माय-लेकी गेल्या वाहून; आईचा मृतदेह सापडला, मुलीचा शोध सुरू - Marathi News | mother-daughter swept away into the flood water in hingna; Mother's body found, daughter still missing | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | नाल्याला आलेल्या पुरात माय-लेकी गेल्या वाहून; आईचा मृतदेह सापडला, मुलीचा शोध सुरू

भीमनगर इसासनी येथील नाल्याला आलेल्या पुरात मायलेकी वाहून गेल्या. आईचा मृतदेह घरापासून काही अंतरावर मिळाला तर मुलगी बेपत्ता असून शोधकार्य सुरू आहे. ...

पंढरपुरातील चंद्रभागा नदीत नरखेड तालुक्यातील दाेघे बुडाले - Marathi News | two youth in Narkhed taluka drowned in Chandrabhaga river in Pandharpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पंढरपुरातील चंद्रभागा नदीत नरखेड तालुक्यातील दाेघे बुडाले

पंढरपूरला दर्शनाला गेलेल्या नागपूर जिल्ह्यातील दोन तरुण विठ्ठल भक्तांचा चंद्रभागेत बुडून मृत्यू ...

Video : थोडक्यात बचावला जीव, पुलावरील वाहत्या पाण्यात दुचाकी नेणे पडले महागात - Marathi News | In a nutshell, it was expensive to ride a bike in the flowing water on the bridge | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : थोडक्यात बचावला जीव, पुलावरील वाहत्या पाण्यात दुचाकी नेणे पडले महागात

Drowning Case : लाडकी येथील घटना ...

VIDEO | पोलिसांचे कौतुकास्पद काम! जीवाची पर्वा न करता पाण्यात वाहून जाणाऱ्याचे वाचवले प्राण - Marathi News | police Saved the life of a young man who was drowned, regardless of his life. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जीवाची पर्वा न करता पाण्यात वाहून जाणाऱ्याचे वाचवले प्राण

पुणे शहरातील घटना... ...

नियतीने घरातील कमावता तरुण हिरावून नेला; तीन महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न - Marathi News | The body of a laborer from Nagpur district who drowned in Wainganga was found four days later | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :नियतीने घरातील कमावता तरुण हिरावून नेला; तीन महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न

वैनगंगेत बुडालेल्या नागपूर जिल्ह्यातील मजुराचा मृतदेह चार दिवसानंतर आढळला ...

‘आऊटिंग’साठी निघाले अन् परतलेच नाही; अंबाझरी तलावात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू - Marathi News | Two students drown in Ambazari lake of nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘आऊटिंग’साठी निघाले अन् परतलेच नाही; अंबाझरी तलावात बुडून दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

तलाव परिसरात फिरल्यानंतर चिखलाने चपला खराब झाल्या. त्या धुण्यासाठी हे चौघे तलावातील पाण्याजवळ गेले. मिहीर व चंद्रशेखर तलावातील पायऱ्यांवर उतरले असता पाय घसरून ते पाण्यात पडले. पाण्याची खोली जास्त असल्याने त्यांना वर येता आले नाही. ...

नदीच्या डाेहात तरुणाने गमावला जीव; एक अत्यवस्थ, तर तिघे बचावले - Marathi News | young man lost his life drowning in the river, four survived briefly | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नदीच्या डाेहात तरुणाने गमावला जीव; एक अत्यवस्थ, तर तिघे बचावले

ते पाचही जण पाेहण्यासाठी कन्हान नदीतील डाेहात उतरले. त्यातील एकाचा बुडून मृत्यू झाला, अन्य एक अत्यवस्थ आहे, तर तिघे थाेडक्यात बचावले. ...

पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू; पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या दोन युवतींचा समावेश - Marathi News | Four drowned in Amravati district; Including two young women preparing for police recruitment | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पाण्यात बुडून चौघांचा मृत्यू; पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या दोन युवतींचा समावेश

अमरावती जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्यात बुडून चार युवक-युवतींचा मृत्यू झाला. ...