यंदा सुरुवातीपासून पावसाने पाठ फिरविल्याने खरिपातील रोवणीची कामे पूर्णपणे खोळंबली आहेत. जुलै महिना संपत आला तरी पावसाने दमदार हजेरी लावली नसल्याने जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. ...
जूनच्या सुरुवातीला राज्यात टँकरची संख्या पाहता औरंगाबाद विभागापाठोपाठ सर्वाधिक १५० टँकर नाशिक विभागात, तर सर्वात कमी २५ टँकर नागपूर विभागात सुरू आहेत. ...