मालेगाव तालुक्यातील मेहुणे गावासह परिसरात दुष्काळ जाहीर करावा अशा मागणीचे निवेदन अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांना सादर करण्यात आले. तीन महिन्यांपासुन मेहुणे परिसरात समाधानकारक पाऊस झालेला नाही. रिमझिम पावसावर शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरण्या केल्या. ...
भोकरदन तालुक्यात तीन ते चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसाने पिकांना जीवदान मिळाले असले तरी तालुक्यातील नद्या, नाले कोरडेठाक असल्याने धरणात पाणीच आले नाही. त्यामुळे तालुक्यात पाणी टंचाईचे संकट कायम आहे़ ...
बागलाण तालुका दुष्काळ जाहीर करावा व गावाची पन्नास पैशांच्या आत आणेवारी लावण्यात यावी . गावांत पूर्णवेळ तलाठी द्यावी, सिंगल फेज योजना राबवावी आदी मागण्या ब्राम्हणगाव ग्रामस्थांनी ग्रामसभेत केल्या. ...
आॅगस्टचा दुसरा आठवडा उलटूनही जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये सरासरीच्या ५० टक्केही पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यांची पीक पेरणी वाया जाण्याची तसेच दुबार पेरणीही होण्याची शक्यता मावळल्यामुळे निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीचा मंगळवारी आढावा घेण्यात येण ...