लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुष्काळ

दुष्काळ

Drought, Latest Marathi News

दुष्काळी कामांना सुरुवात होईल तेव्हाच आभार; तोपर्यंत ‘आभार सदृष्य धन्यवाद’ - Marathi News | Grateful thanks to the drought work when it starts, still thanks like thank you! | Latest beed News at Lokmat.com

बीड :दुष्काळी कामांना सुरुवात होईल तेव्हाच आभार; तोपर्यंत ‘आभार सदृष्य धन्यवाद’

दुष्काळ जाहीर करा नाही तर रस्त्यावर उतरणार असा इशारा दिल्यानंतर आज सरकारने दुष्काळ सदृष्य स्थिती जाहीर केल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. ...

सोलापूर जिल्ह्यातील ११ लाख ८0 हजार जनावरांच्या चाºयाचा प्रश्न गंभीर ! - Marathi News | Solapur district has a problem of 11 lakh 80 thousand animals serious! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील ११ लाख ८0 हजार जनावरांच्या चाºयाचा प्रश्न गंभीर !

वैरण विकास कार्यक्रम राबविण्याचा निर्णय पशुसंवर्धन समितीच्या बैठकीत घेण्यात आला.  ...

सोलापूर जिल्ह्यातील ६५८ गावे, ११९३ वाड्यांमध्ये भासणार पाणीटंचाई ! - Marathi News | Solapur district's 658 villages and 1193 castes will suffer from water shortage! | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील ६५८ गावे, ११९३ वाड्यांमध्ये भासणार पाणीटंचाई !

शासनाला अहवाल सादर: पाणीटंचाई निवारण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेला ३७ कोटींची गरज ...

Drought In Marathwada : पोटापाण्यासाठी स्थलांतराशिवाय पर्याय नाही  - Marathi News | Drought in Marathwada: There is no alternative except for transplantation | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Drought In Marathwada : पोटापाण्यासाठी स्थलांतराशिवाय पर्याय नाही 

दुष्काळवाडा : परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. या शेतकऱ्यांजवळ आता गाव सोडणे एवढाच पर्याय शिल्लक आहे.  ...

मुख्यमंत्र्यांनी पंचांग न पाहता दुष्काळ जाहीर करावा : उद्धव ठाकरे - Marathi News | The Chief Minister have to declare drought without using Panchang : Uddhav Thackeray | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मुख्यमंत्र्यांनी पंचांग न पाहता दुष्काळ जाहीर करावा : उद्धव ठाकरे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळकाढू धोरण न राबविता  मराठवाड्यात लवकरात लवकर दुष्काळ जाहीर करावा.  ...

पाच तालुक्यात दुष्काळी परिस्थितीचे सत्यमापन सुरू - Marathi News | assesment Regarding the drought situation in five talukas | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाच तालुक्यात दुष्काळी परिस्थितीचे सत्यमापन सुरू

अकोला: जिल्ह्यातील पाच तालुक्यात दुष्काळी परिस्थितीचे क्षेत्रीय सत्यमापनाचे काम महसूल आणि कृषी विभागामार्फत सुरू करण्यात आले असून, त्यामध्ये घेण्यात येणारी माहिती शासनाच्या ‘महामदत अ‍ॅप’वर ‘अपलोड’ करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. ...

राज्यातील 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर - Marathi News | state government declares drought in 180 talukas | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती जाहीर

तालुक्यांमध्ये विविध उपाययोजना सुरू करण्यात येणार ...

Droght In Marathwada : पावसाने दिली हूल; भीषण दुष्काळाची चाहूल  - Marathi News | Droght In Marathwada: The rain over shadowed; the sign of massive drought | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Droght In Marathwada : पावसाने दिली हूल; भीषण दुष्काळाची चाहूल 

दुष्काळवाडा : तालुक्यातील सर्वच महसूल मंडळांमध्ये सरासरी २५ टक्क्यांपेक्षाही कमी पाऊस पडलेला असून, तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा, अशी मागणी जोर धरत आहे. ...