लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुष्काळ

दुष्काळ

Drought, Latest Marathi News

खोटी आकडेवारी सांगून मुख्यमंत्री जनतेची दिशाभूल करताहेत- अशोक चव्हाण - Marathi News | While telling the false figures to mislead the chief minister, Ashok Chavan did not believe | Latest jalana News at Lokmat.com

जालना :खोटी आकडेवारी सांगून मुख्यमंत्री जनतेची दिशाभूल करताहेत- अशोक चव्हाण

मुख्यमंत्री महोदय वातानुकुलीत कार्यालय सोडून मराठवाड्यात या; म्हणजे दुष्काळाची तीव्रता कळेल ...

जिल्ह्यातील दुष्काळसदृश तीन तालुक्यांत सवलती लागू - Marathi News | In different districts of the district, | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यातील दुष्काळसदृश तीन तालुक्यांत सवलती लागू

राज्य शासनाने राज्यातील काही तालुक्यांत दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली आहे. त्यात रायगड जिल्ह्यातील माणगाव, सुधागड व श्रीवर्धन या तीन तालुक्यांचा समावेश आहे. ...

औरंगाबाद जिल्ह्यावर दुष्काळाची छाया; प्रशासकीय यंत्रणा सतर्क - Marathi News | Aurangabad district is in the shadow of drought; Administration on alert | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबाद जिल्ह्यावर दुष्काळाची छाया; प्रशासकीय यंत्रणा सतर्क

येणारा काळ पाण्याच्या टंचाईमुळे प्रचंड त्रासदायक जाण्याची परिस्थिती जिल्ह्यात आहे ...

रायगड जिल्ह्यातील दुष्काळसदृष्य तीन तालुक्यांत सवलती लागू  - Marathi News | Drought in Raigad district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्ह्यातील दुष्काळसदृष्य तीन तालुक्यांत सवलती लागू 

राज्य शासनाने राज्यातील काही तालुक्यात दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर केली आहे. त्यात रायगड जिल्ह्यातील माणगाव, सुधागड व श्रीवर्धन हे तीन तालुक्यांचा समावेश आहे. ...

माणसे मेली तरी चालतील; ऊस जगला पाहिजे ! - Marathi News | Drought In Marathwada : People may even die; Sugarcane should live! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :माणसे मेली तरी चालतील; ऊस जगला पाहिजे !

गोदावरीचे पाणी नाशिक-नगरकरांना ऊस-द्राक्षाच्या शेतीसाठी हवे आहे. यातून त्यांना आपली समृद्धी वाढवायची आहे, तर इकडे मराठवाड्याला या पाण्यावर केवळ माणसांची तहान भागवायची आहे. ...

Drought In Marathwada : पांढरे सोने पिकविणाऱ्या वाकुळणीत दुष्काळझळा - Marathi News | Drought in Marathwada: Drought in cotton produced Wakulani | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Drought In Marathwada : पांढरे सोने पिकविणाऱ्या वाकुळणीत दुष्काळझळा

दुष्काळवाडा : बदनापूर तालुक्यातील वाकुळणी हे पांढरे सोने पिकविणारे गाव म्हणून तालुक्यात ओळखले जाते. ...

दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना मोफत एसटी प्रवास - Marathi News | Free ST journey to students of drought-hit talukas | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना मोफत एसटी प्रवास

परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांची घोषणा ...

'दुष्काळग्रस्त गावांना तातडीने मदत द्यावी' - Marathi News | 'Provide immediate help to drought-hit villages' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'दुष्काळग्रस्त गावांना तातडीने मदत द्यावी'

जुन्नर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, दुष्काळग्रस्त गावच्या निकषाप्रमाणे शासनाने शेतकºयांना ताबडतोब मदत द्यावी, अशी मागणी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली. ...