आतापर्यंत १२५ शाळांनी ५ हजार ८३२ विद्यार्थ्यांची माहिती दिली असून, या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ होणार आहे. इतर शाळांकडून विद्यार्थ्यांच्या माहिती प्राप्त झाल्यानंतर या संख्येत वाढ होईल. ...
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने मजुरांच्या स्थलांतराचा प्रश्न भेडसावत आहे. त्या तुलनेत रोजगार हमी योजनेची कामे मात्र वाढत नसल्याने दुष्काळी परिस्थितीत स्थानिक मजुरांना कामाच्या शोधात भटकंती करावी लागत आहे़ एक आठवड्याच्या कालावधीत केवळ ८ ...
पुण्यातील उद्याेजक असलेल्या श्रीधर जाेशी यांनी आपल्या मुलीच्या लग्नात दुष्काळग्रस्त भागातील 10 विद्यार्थ्यांना मेससाठी आणि इतर खर्चासाठी आर्थिक मदत केली आहे. ...