लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुष्काळ

दुष्काळ

Drought, Latest Marathi News

पंपहाऊसमध्ये बिघाड; सोलापूर शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत - Marathi News | Pumphouse fault; Water supply in Solapur city is in disarray | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंपहाऊसमध्ये बिघाड; सोलापूर शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत

सोलापूर : गेल्या दोन दिवसांपासून टाकळी आणि सिव्हिल हॉस्पिटलच्या मागील पंपहाऊसमध्ये बिघाड झाल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. दोन ... ...

१ कोटी ३५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग - Marathi News | 1 crore 35 lakhs in farmers' account | Latest jalana News at Lokmat.com

जालना :१ कोटी ३५ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग

नाफेडने हमीभावाने खरेदी केलेल्या सोयाबीन, मूग उडिदाच्या दुसºया टप्यातील १ कोटी ३५ लाख ६९ हजार रुपये ८९१ शेतक-यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहे. ...

दुष्काळी निधी वाटपात सोलापूर जिल्हा पहिल्या क्रमांकावर - Marathi News | Solapur district is number one in the distribution of drought funding | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दुष्काळी निधी वाटपात सोलापूर जिल्हा पहिल्या क्रमांकावर

सोलापूर : दुष्काळग्रस्त शेतकºयांच्या मदतीसाठी राज्य शासनाने दिलेला निधी वाटप करण्यात सोलापूर जिल्हा पुणे विभागात पहिल्या क्रमांकावर आला आहे. ... ...

कोकण विभागाला ७.०६ कोटी दुष्काळ निधी; १ हजार ५४५ कोटींचा निधी वर्ग - Marathi News |  7.06 crore drought relief fund for Konkan division; Fund Class 1 thousand 545 crores | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोकण विभागाला ७.०६ कोटी दुष्काळ निधी; १ हजार ५४५ कोटींचा निधी वर्ग

दुष्काळ जाहीर केलेल्या १५१ तालुक्यांतील शेतकऱ्यांना पीक नुकसानपोटीचा १,४५४ कोटी रुपयांचा दुसरा हप्ता राज्य सरकारने वितरित केला असल्याची माहिती मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी दिली. ...

दुष्काळी अनुदान तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा - Marathi News |  Submit drought relief immediately to farmers' account | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दुष्काळी अनुदान तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा

नापिकीमुळे नुकसान झालेल्या शेतक-यांना राज्य शासनाने दोन हजार ९०९ कोटी रुपयांची मदत जाहीर करुन निधी प्रत्येक जिल्हाधिका-यांकडे वर्ग करण्यात आला आहे. ...

बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागात चारा टंचाई - Marathi News | Fodder scarcity in rural areas of Baglan taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागात चारा टंचाई

बागलाण तालुक्यातील ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थिती व चारा टंचाई गुरांना भेडसावू लागली असुन उसाचे क्षेत्र ही घटले आहे त्यामुळे शेतकरी वदुग्ध उत्पादक ऊस बांडी खरेदी करून साठा करीत आहेत. ...

जिद्द, चिकाटी अन् मनगटातील ताकदीच्या जोरावर जिल्ह्यातील शेतकºयांनी केली दुष्काळावर मात; राजेंद्र भारूड याचे मत - Marathi News | The farmers of the district overcome the drought due to the power of perseverance and wrists; Rajendra Bharud's opinion | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जिद्द, चिकाटी अन् मनगटातील ताकदीच्या जोरावर जिल्ह्यातील शेतकºयांनी केली दुष्काळावर मात; राजेंद्र भारूड याचे मत

पंढरपुरात ‘लोकमत अ‍ॅग्रोत्सव’ कृषी प्रदर्शनाचे दिमाखात उद्घाटन ...

येलदरी धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठला; अर्ध्या मराठवाड्यावर जल संकट  - Marathi News | Yeldari dam water level reaches the bottom; Half Marathwada on Water Crisis | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :येलदरी धरणातील पाणीसाठ्याने तळ गाठला; अर्ध्या मराठवाड्यावर जल संकट 

यामुळे अनेक गावांचा पाणीप्रश्न गंभीर झाला आहे.  ...