लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुष्काळ

दुष्काळ

Drought, Latest Marathi News

जीवन संपविणे हा दुष्काळावरील उपाय नाही - Marathi News | Losing life is not a solution for drought | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जीवन संपविणे हा दुष्काळावरील उपाय नाही

निसर्गाच्या लहरीपणासोबतच आपणही पडणाऱ्या पावसाचे पाणी जिरविण्याकडे केलेले दुर्लक्ष आता आपल्याला भोवते आहे. ...

दोन लाख भाविकांनी घेतले जाळीच्या देवाचे दर्शन - Marathi News | Two lakh devotees have taken a look at the Goddess of the net | Latest jalana News at Lokmat.com

जालना :दोन लाख भाविकांनी घेतले जाळीच्या देवाचे दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्क वालसावंगी : भोकरदन तालुक्यातील प्रसिध्द जाळीच्या देवाच्या यात्रेनिमित्त मंगळवारी मराठवाडा, विदर्भातील भाविकांनी दर्शनसाठी गर्दी केली होती. ... ...

चार हजार दुष्काळग्रस्त गावांना मोठा दिलासा; कृषी कर्जवसुलीस स्थगिती  - Marathi News | Big relief for 4000 drought-hit villages; Agricultural loan Consolidation Suspension | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चार हजार दुष्काळग्रस्त गावांना मोठा दिलासा; कृषी कर्जवसुलीस स्थगिती 

दुष्काळी स्थिती उद्भवल्यामुळे सध्या सगळीकडे चारा व पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकरीवर्ग त्याच्याकडील जनावरांची बाजारात विक्री करत आहे. ...

पश्चिम विदर्भात जलसंकट गडद : ५२ तालुक्यांतील भूजलपातळीत २० फुटांपर्यंत घट - Marathi News | Water conservation in western Vidarbha: Due to ground water level of 52 talukas by 20 feet | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पश्चिम विदर्भात जलसंकट गडद : ५२ तालुक्यांतील भूजलपातळीत २० फुटांपर्यंत घट

सरासरीपेक्षा कमी पावसाने यंदा अमरावती विभागातील ५६ पैकी ५२ तालुक्यांतील भूजलपातळी २० फुटांपर्यंत घटली आहे. ...

मुख्यमंत्र्यांचा फतवा; मंत्री, महसूल अधिकाºयांची मुंबई वारी बंद - Marathi News | Chief Minister's fatwa; Closure of the Minister, Revenue Officer, Mumbai | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :मुख्यमंत्र्यांचा फतवा; मंत्री, महसूल अधिकाºयांची मुंबई वारी बंद

सोलापूर : राज्यातील दुष्काळी स्थितीच्या उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी, अभियंते व कृषी अधिकाºयांना मुंबईच्या बैठकांना बोलावू नका व पालकमंत्र्यांनीही जिल्ह्यातच ... ...

पुणे विभागात दुष्काळाची तीव्रता वाढली ; २६४ टँकर सुरू - Marathi News | Drought situation in Pune division increased; 264 water tanker started | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे विभागात दुष्काळाची तीव्रता वाढली ; २६४ टँकर सुरू

पुणे, सांगली, सातारा जिल्ह्याच्या तुलनेत सोलापूर जिल्ह्यात सुरूवातीच्या काळात टँकरची संख्या कमी होती. मात्र, ...

चार महिन्यांत दुष्काळी भागात सरकारने काहीच केले नाही - Marathi News | In four months, the government has not done anything in the drought-hit areas | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :चार महिन्यांत दुष्काळी भागात सरकारने काहीच केले नाही

महाराष्टÑ शासनाने आॅक्टोबर महिन्यात काही जिल्हे दुष्काळग्रस्त जाहीर केले. मागील चार महिन्यांत दुष्काळग्रस्त भागात ज्या उपाययोजना करायला हव्या होत्या, त्या अजिबात केलेल्या नाहीत. ग्रामीण भागात तर पाणी नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. अनेक प्रा ...

सोलापूर जिल्ह्यातील १ लाख ३८ हजार ग्रामस्थांची तहान भागतेय टँकरच्या पाण्यावर - Marathi News | Thirteen thousand thousand thousand thousand villagers in Solapur district thirsty thunder on water tanker water | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर जिल्ह्यातील १ लाख ३८ हजार ग्रामस्थांची तहान भागतेय टँकरच्या पाण्यावर

सोलापूर :   दुष्काळी परिस्थितीमुळे टंचाई निर्माण झाल्याने जिल्ह्यातील १ लाख ३८ हजार ९३३ लोकसंख्येची तहान टँकरच्या पाण्यावर भागविण्यात ... ...