लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दृश्यम 2

Drishyam 2 Latest News, मराठी बातम्या

Drishyam 2, Latest Marathi News

दृश्यम 2 Drishyam 2 या चित्रपटात मोहनलाल यांची मुख्य भूमिका असून दृश्यम या प्रसिद्ध चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे
Read More
Ajay Devgan: बॉलिवूडच्या ‘सिंघम’ला एका गोष्टीची वाटते प्रचंड भीती; सांगितला थरारक अनुभव! - Marathi News | Ajay Devgan revealed to kapil sharma he is scared of lifts | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ajay Devgan: बॉलिवूडच्या ‘सिंघम’ला एका गोष्टीची वाटते प्रचंड भीती; सांगितला थरारक अनुभव!

Ajay Devgan: अजय देवगण हा बॉलिवूडचा अ‍ॅक्शन हिरो म्हणून ओळखला जातो. पण पडद्यावर जबरदस्त अ‍ॅक्शन करणारा हाच ‘सिंघम’ रिअल लाईफमध्ये एका गोष्टीला प्रचंड घाबरतो... ...

Drishyam 2 Box Office Report: ‘दृश्यम 2’ नॉनस्टॉप...! 9 व्या दिवशी जमवला इतक्या कोटींचा गल्ला - Marathi News | Box Office Report Ajay Devgn Starrer Drishyam 2 Box Office Collection Day 9 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘दृश्यम 2’ नॉनस्टॉप...! 9 व्या दिवशी जमवला इतक्या कोटींचा गल्ला

Drishyam 2 Box Office Report: अजय देवगणचा ‘दृश्यम 2’ बॉक्स ऑफिसवर सूसाट पळतोय. दुसऱ्या आठवड्यातही हा सिनेमा जबरदस्त गर्दी खेचतोय. ...

Drishyam 2 Box Office Collection Day 7: ‘दृश्यम 2’ने बॉक्स ऑफिसवर ठोकलं शतक, पहिल्याच आठवड्यात रेकॉर्डब्रेक कमाई - Marathi News | 'Drishyam 2' scored a century at the box office, a record-breaking collection in its first week | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘दृश्यम 2’ने बॉक्स ऑफिसवर ठोकलं शतक, पहिल्याच आठवड्यात रेकॉर्डब्रेक कमाई

Drishyam 2 Box Office Collection Day 7: बॉलिवूडचा ‘सिंघम’ अजय देवगणचा सिनेमा बॉक्स ऑफिसवर पुन्हा एकदा धूम करतोय. ‘दृश्यम 2’ छप्परफाड कमाई करतोय... ...

Drishyam 2 Collection Day 6: ‘दृश्यम 2'ची छप्परफाड कमाई, देशभरात केली इतक्या कोटींची कमाई - Marathi News | Drishyam 2 box office collection day 6 Ajay Devgn Tabu Shriya Sharan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Drishyam 2 Collection Day 6: ‘दृश्यम 2'ची छप्परफाड कमाई, देशभरात केली इतक्या कोटींची कमाई

अजय देवगण(Ajay Devgn) स्टारर 'दृश्यम 2' (Drishyam 2) बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...

Drishyam 2 Box Office: अजय देवगणचा‘दृश्यम 2’ बॉक्स ऑफिस गाजवणारा?, चौथ्या दिवशी जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला - Marathi News | Drishyam 2 box office day 4 film passed monday test collection in double digit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणचा‘दृश्यम 2’ बॉक्स ऑफिस गाजवणारा?, चौथ्या दिवशी जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

अजय देवगणच्या (Ajay Devgn) ‘रिलीज होताच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धमाका केला. अजय देवगणच्या 'दृश्यम 2'नं अवघ्या 4 दिवसांत 'राम सेतू'ला मागे टाकलं आहे. ...

Bholaa Teaser: जब वो माथे पर भस्म लगाता है ना..., पाहा, अजय देवगणच्या ‘भोला’चा ‘तुफानी’ टीझर - Marathi News | Bholaa Official Teaser out Ajay Devgn Tabu 30th March 2023 Watch Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जब वो माथे पर भस्म लगाता है ना...; पाहा, अजय देवगणच्या ‘भोला’चा ‘तुफानी’ टीझर

Bholaa Official Teaser out : अजय देवगणचा सॉलिड लुक, दमदार अ‍ॅक्शन, जबरदस्त बॅकग्राऊंड म्युझिक... हा टीझर खिळवून ठेवतो... ...

Drishyam : अजय देवगणच्या चाहत्यांसाठी खुशखबर...! 'दृश्यम ३' संदर्भात मोठी अपडेट आली समोर - Marathi News | Drishyam : Good news for Ajay Devgn fans...! A big update has come out regarding 'Drishyam 3' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Drishyam : अजय देवगणच्या चाहत्यांसाठी खुशखबर...! 'दृश्यम ३' संदर्भात मोठी अपडेट आली समोर

Drishyam 2 : अजय देवगणच्या 'दृश्यम २' ला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. या चित्रपटाची लोकांमध्ये असलेली क्रेझ पाहता आता या चित्रपटाच्या तिसऱ्या भागासंदर्भात नवीन माहिती समोर आली आहे. ...

Drishyam 2 OTT Release: थिएटरमध्ये धुमाकूळ घालणारा ‘दृश्यम 2’ ओटीटीवर येणार; जाणून घ्या, कधी? कुठे?  - Marathi News | Ajay Devgn's Drishyam 2 OTT premiere on Amazon Prime | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :थिएटरमध्ये धुमाकूळ घालणारा ‘दृश्यम 2’ ओटीटीवर येणार; जाणून घ्या, कधी? कुठे? 

Drishyam 2 OTT Release: बॉलिवूड अभिनेता अजय देवगणचा ‘दृश्यम 2’ हा सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालत आहे. आता हा सिनेमा प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे... ...