भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून आज मोठं यश प्राप्त झालं आहे. भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं आज अंदमान-निकोबार बेटांवर जमिनीवरुन मारा करणाऱ्या ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. ...
MRSAM developed by DRDO and Israel Aerospace Industries: या सिस्टिमद्वारे लढाऊ विमान, हेलिकॉप्टर, युएव्ही, सब सोनिक आणि सुपरसोनिक क्रूझ मिसाईल उद्ध्वस्त केले जाऊ शकतात. ...