2 dg medicine Price, side effect: कोरोना विरोधी औषध म्हणून 2DG हे पहिलेच औषध असून ते निर्माण करण्यास डीआरडीओच्या संशोधकांना यश आले आहे. चला जाणून घेऊया या औषधाविषयी. ...
ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) या औषधाच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिली आहे. डीआरडीओच्या इनमास लॅबच्या वैज्ञानिकांनी डाक्टर रेड्डी लॅब्सच्या सोबतीने हे औषध तयार केले आहे. ...
2-deoxy-D-glucose (2-DG) drug of DRDO: 11-12 मे पासून हे औषध बाजारात उपलब्ध होण्यास सुरूवात होईल, असा दावा डीआरडीओचे अध्यक्ष जी. सतिश रेड्डी यांनी केला होता. मात्र, या तारखेला ते उपलब्ध करू शकले नाहीत. ...