कुरूलकर गजाआड गेले तरी, जी गोपनीय माहिती बाहेर गेली, ती परत येणार नाही. त्यासाठी व्यूहरचनाच बदलाव्या लागणार आहेत. पहारेकरीच दरोडा घालत असतील, तर अशा संस्थांच्या कार्यपद्धतीचाही फेरआढावा घ्यावा लागणार आहे. ...
संरक्षण संशोधन आणि विकास संघटना अर्थात, डीआरडीओच्या पुणे शाखेचा संचालक शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केल्याने संपूर्ण भारतातील संरक्षण दलात एकच खळबळ माजली आहे. द ...
राजकीय विरोधकांची बदनामी, त्यांच्या सूडबुद्धीने सुरू असलेल्या अटका हा चिंतेचा विषय आहे. हे घडवून आणण्यासाठी मोक्याच्या जागी स्वतःची माणसे चिकटवणे हे एकंदरीत धोरण आहे असं ठाकरेंनी अग्रलेखातून म्हटलं आहे. ...