लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डीआरडीओ

डीआरडीओ

Drdo, Latest Marathi News

प्रदीप कुरुलकरने गोपनीय माहितीबाबत कोणताही भंग केला नाही, बचाव पक्षाचा युक्तिवाद - Marathi News | Pradeep Kurulkar did not breach any confidential information, argued the defense | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रदीप कुरुलकरने गोपनीय माहितीबाबत कोणताही भंग केला नाही, बचाव पक्षाचा युक्तिवाद

डॉ. कुरुलकरने याने अॅड ॠषीकेश गानू यांच्यामार्फत न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला आहे... ...

राजधानी दिल्लीत G-20 साठी चोख सुरक्षा व्यवस्था; ड्रोन हल्ला रोखण्यासाठी DRDO सज्ज... - Marathi News | G-20 Summit: security arrangement for G-20 in capital Delhi; DRDO ready to prevent drone attacks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजधानी दिल्लीत G-20 साठी चोख सुरक्षा व्यवस्था; ड्रोन हल्ला रोखण्यासाठी DRDO सज्ज...

G-20 Summit : G-20 परिषदेसाठी अनेक देशांचे राष्ट्रप्रमुख दिल्लीत येणार आहेत. त्यामुळे दिल्लीला छावणीचे स्वरुप आले आहे. ...

कुरुलकरला मोबाईलमधील डेटा डिलिट करायला मिळाला होता 24 तासांचा अवधी - Marathi News | Kurulkar was given 24 hours to delete the data from the mobile phone | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कुरुलकरला मोबाईलमधील डेटा डिलिट करायला मिळाला होता 24 तासांचा अवधी

डीआरडीओने डॉ. प्रदीप कुरुलकर ऐवजी चुकून दुस-याच व्यक्तीचा लँपटॉप एटीएसला दिला ...

प्रदीप कुरुलकरच्या जामीन अर्जावर उत्तर देण्यास सरकारी वकिलांनी मागितला वेळ - Marathi News | Time sought by government prosecutors to reply to Pradeep Kurulkar's bail application | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रदीप कुरुलकरच्या जामीन अर्जावर उत्तर देण्यास सरकारी वकिलांनी मागितला वेळ

शक्य झाल्यास बचाव पक्षाच्या वकिलांना देखील त्याची प्रत देण्यात यावी असेही आदेशात नमूद केले आहे... ...

...हा मोबाइल कुरुलकरचाच आहे का? याची ओळख पटविणे आवश्यक; बचाव पक्षाची मागणी - Marathi News | ...is this mobile Kurulkar's? This must be identified; Defense demand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...हा मोबाइल कुरुलकरचाच आहे का? याची ओळख पटविणे आवश्यक; बचाव पक्षाची मागणी

मोबाइलचा आयएमई नंबर मिळावा... ...

कुरुलकरचे महिलेशी विवाहबाह्य संबंध, तक्रार केल्यास अडचणीत भर पडणार - Marathi News | Kurulkar's extramarital affair with a woman, if reported, will add to the problem | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :कुरुलकरचे महिलेशी विवाहबाह्य संबंध, तक्रार केल्यास अडचणीत भर पडणार

दोघांतील चॅटिंग तपास यंत्रणेला मिळाल्याचे दोषारोपपत्रात नमूद, प्रदीप कुरुलकरला सध्या २१ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा एटीएसने केलेल्या तपासातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत ...

डॉ. प्रदीप कुरूलकर नावाची कीड! ही व्यक्ती नव्हे तर प्रवृत्ती असते - Marathi News | An insect called DRDO Dr Pradip Kurulkar! It is not a person but a tendency | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :डॉ. प्रदीप कुरूलकर नावाची कीड! ही व्यक्ती नव्हे तर प्रवृत्ती असते

आपण प्रत्यक्ष भेटू तेव्हा अधिक तपशील, डिझाइनच्या कॉपीज देऊ, असे त्यांनी झारा दासगुप्ता नाव धारण केलेल्या पाक हस्तकाला शब्द दिला. ...

बिंग चॅट, क्लाऊड चॅट आणि कुरुलकर कनेक्शन;  पुणे न्यायालयात आरोपपत्र दाखल - Marathi News | Bing Chat, Cloud Chat and Kurulkar Connection; Charge sheet filed in Pune court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिंग चॅट, क्लाऊड चॅट आणि कुरुलकर कनेक्शन;  पुणे न्यायालयात आरोपपत्र दाखल

कुरुलकरने भारत सरकारला संरक्षण संबंधित उपकरणे पुरविणाऱ्या आणि डिफेन्स रोबोट्स बनविणाऱ्या एका खासगी कंपनीच्या सीईओची माहितीही पाकिस्तानी गुप्तहेरासोबत शेअर केली. ...