लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
द्रौपदी मुर्मू

Draupadi Murmu Latest news , मराठी बातम्या

Draupadi murmu, Latest Marathi News

Draupadi Murmu : द्रौपदी मुर्मू या भारताच्या १५ व्या राष्ट्रपती आहेत. याआधी त्यांनी झारखंडचं राज्यपालपद भूषवलं आहे. तसंच भारतीय जनता पक्षात त्यांनी काम केलं आहे. द्रौपर्दी मुर्मू यांचा जन्म २० जून १९५८ ला मयुरभंज जिल्ह्यातील बडीपोसी गावात झाला. त्या संथाल नावाच्या एका आदिवासी जमातीच्या आहेत. त्यांनी शिक्षिका म्हणून त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी राजकारणात उडी घेतली. त्या २००० आणि २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर आमदार झाल्या. तत्पूर्वी १९९७ मध्ये त्या रायनगरपूर नगर पंचायत मधून त्या नगरसेवक पदावर निवडल्या गेल्या होत्या. तसंच त्या आदिवासी जमातीच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष होत्या.
Read More
राष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्त कडेकोट सुरक्षा : रहाटे कॉलनी, मेडिकल चौकासह चार मार्ग ‘नो पार्किंग झोन’ - Marathi News | Tight security on the occasion of President Draupadi Murmu Nagpur visit: Rahate Colony, Medical Chowk along four roads 'No Parking Zone' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राष्ट्रपतींच्या दौऱ्यानिमित्त कडेकोट सुरक्षा : रहाटे कॉलनी, मेडिकल चौकासह चार मार्ग ‘नो पार्किंग झोन’

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिसांचे नियोजन ...

तुमचे धैर्य आणि संयम सर्वांना प्रेरणा देतोय;द्रौपदी मुर्मू, मोदी, गडकरींचे ४१ मजुरांना उद्देशून ट्विट - Marathi News | Your courage and patience are an inspiration to all; Prime Minister Modi, Gadkari's Draupadi Murmu tweet addressed to 41 laborers resque uttarakhand tunnel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुमचे धैर्य आणि संयम सर्वांना प्रेरणा देतोय;द्रौपदी मुर्मू, मोदी, गडकरींचे ४१ मजुरांना उद्देशून ट्विट

उत्तरकाशी बोगद्यात अडकलेल्या ४१ मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. वेगवेगळे प्रयत्न करूनही गेले १७ दिवस या मजुरांना ढिगाऱ्याच्या ... ...

लोकांनी न्यायालयाकडे न घाबरता यावे, सरन्यायाधीशांनी केलं आवाहन - Marathi News | People should come to the court without fear, the Chief Justice appealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लोकांनी न्यायालयाकडे न घाबरता यावे, सरन्यायाधीशांनी केलं आवाहन

Chief Justice Of India: सर्वोच्च न्यायालयाने “लोक न्यायालय” म्हणून काम केले आहे आणि नागरिकांनी न्यायालयात जाण्यास घाबरू नये किंवा शेवटचा उपाय म्हणून त्याकडे पाहू नये, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी रविवारी सांगितले. ...

अमृत महोत्सवासाठी मेडिकल सज्ज; राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन - Marathi News | Medical ready for Amrit Mahotsav Inauguration by President Draupadi Murmu | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अमृत महोत्सवासाठी मेडिकल सज्ज; राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन

या महोत्सवाचे उद्घाटन १ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार आहे. ...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीत काय चर्चा झाली? संजय राऊतांनी दिली सविस्तर माहिती - Marathi News | shiv sena thackeray group delegation meets president draupadi murmu and sanjay raut told about what was discussed in meeting | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीत काय चर्चा झाली? संजय राऊतांनी दिली सविस्तर माहिती

Shiv Sena Thackeray Group Meet President Droupadi Murmu: उद्धव ठाकरेंच्या आदेशाने आम्ही राष्ट्रपतींना भेटलो, असे संजय राऊतांनी सांगितले. ...

प्रभारी कुलगुरु नियुक्ती वाद कोर्टात; हिंदी विद्यापीठ कुलाध्यक्षांना नोटीस - Marathi News | In-charge VC appointment dispute in court; Notice to Chancellor of Mahatma Gandhi Antarrashtriya Hindi Vishwa Vidyalaya Wardha | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :प्रभारी कुलगुरु नियुक्ती वाद कोर्टात; हिंदी विद्यापीठ कुलाध्यक्षांना नोटीस

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत विद्यापीठाच्या कुलाध्यक्ष ...

“मराठा-धनगर आरक्षणप्रश्नी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा”; ठाकरे गटाच्या खासदारांची मागणी - Marathi News | shiv sena thackeray group delegation will meet president droupadi murmu about dhangar and maratha reservation issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“मराठा-धनगर आरक्षणप्रश्नी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा”; ठाकरे गटाच्या खासदारांची मागणी

Shiv Sena Thackeray Group: धनगर आणि मराठा आरक्षण प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे एक शिष्टमंडळ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेणार आहे. ...

69th National Film Awards: आलिया भट अन् क्रिती सेननला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान - Marathi News | 69th National Film Awards Alia Bhatt and Kriti Sanon got Award for Gangubai Kathiawadi and Mini | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :69th National Film Awards: आलिया भट अन् क्रिती सेननला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान

आज १७ ऑक्टोबर रोजी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान करण्यात आले.  ...