शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

डॉ शीतल आमटे

महारोगी सेवा समितीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि  डॉ.  बाबा आमटे  यांची नात डॉ. शीतल आमटे करजगी यांनी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज घडली आहे. अलीकडेच समितीमधील पदाधिकारी आणि आमटे कुटुंबातील सदस्यांवर गंभीर आरोप केले होते. त्यावर आमटे कुटुंबीयानी निवेदन जारी करून शीतल आमटे याची मानसिक स्थिती ठीक नसल्याचे सांगितले होते.त्याचप्रमाणे शीतल यांनी केलेल्या आरोपींबाबत असहमती दाखवली होती.

Read more

संपादकीय : जगप्रसिद्ध घरात बाबा-काका वगैरेही सगळे डाॅक्टर...अन् जिवाचे मोल त्या सगळ्यांनाच कळू नये?

क्राइम : Dr. Sheetal Amte Suicide : लॅपटाॅप, मोबाईल्स, सीसीटीव्ही फुटेजची सायबर क्राईमकडून चौकशी

फिल्मी : एका बुद्धिमान मैत्रिणी गेली निश:ब्द झालोय ! डॉ. शीतल आमटे यांच्या आत्महत्यानंतर सलील कुलकर्णी यांची पोस्ट

चंद्रपूर : डॉ. शीतल आमटे यांची आनंदवनात आत्महत्या; का उचलले टोकाचे पाऊल?

महाराष्ट्र : ...ही अत्यंत दुर्दैवी परिणती म्हणावी लागेल; ध्येयवाद अन् महत्त्वाकांक्षेतील संघर्षाचा वेदनादायी शेवट

चंद्रपूर : Dr. Sheetal Amte Suicide; आनंदवनात डॉ. शीतल आमटे यांच्या पार्थिवावर दफनविधी

चंद्रपूर : Dr. Sheetal Amte Suicide; डॉ. शीतल आमटे घेणार बाबांच्या पायांजवळ अंतिम विसावा

क्राइम : Dr. Sheetal Amte Suicide : नागपूरचे फॉरेन्सिक पथक डॉ. शीतल आमटेंच्या घरी दाखल, पुरावे शोधण्याचे प्रयत्न सुरु 

महाराष्ट्र : Dr. Shetal Amte Suicide : आनंदवनला पहिले ‘स्मार्ट व्हिलेज’ बनवणं हा होता डॉ. शीतल आमटेंचा महत्वाकांक्षी प्रकल्प 

महाराष्ट्र : कोरोनाकाळात शीतल आमटे यांनी कोविड योद्धा म्हणून केलं होतं काम